या लेखात भारतातील वर्तमान संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘राष्ट्रकल्पने’चा वेध घेतला आहे... more या लेखात भारतातील वर्तमान संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘राष्ट्रकल्पने’चा वेध घेतला आहे. भारतात कशारितीने बहुविध राष्ट्रकल्पना अस्तित्वात आहेत, त्यातील विधायक आणि विध्वंसक राष्ट्रकल्पना कोणत्या आहेत, ज्याच्यात्याच्या राष्ट्रकल्पनेतील सामजिक आशय कोणता आहे, कोणती राष्ट्रकल्पना संविधानास आणि वैश्विक मानवी नीतीस अनुरूप ठरणारी आहे अशा काही प्रश्नांची चर्चा प्रस्तुत लेखात आहे.
Dr. Ambedkar on Aryan Debate/ Originally this paper was presented in the 64th Session of Indian ... more Dr. Ambedkar on Aryan Debate/ Originally this paper was presented in the 64th Session of Indian History Congress, Mysoore on 28-30 Dec., 2003. आर्य वंश सिद्धांत, आर्य आक्रमण सिद्धांत, आणि आर्यांचे मूळवसतिस्थान ह्या संबंधी ऐतिहासिक आणि शास्त्रीय दृष्ट्या डॉ. बाबासाहेब आबेडकरांनी केलेल्या सैद्धांतिक मांडणीचा परामर्श आणि विवेचन. / फाईल्स नावाच्या लिंक मध्ये जाऊन, तिथे dev_aryan_navbharat ही लिंक बघितल्यास हा पेपर मराठीतून उपलब्ध आहे.
छद्मइतिहासलेखनातील जमातवाद आणि जातवर्चस्ववाद निरुपद्रवी नसतो; तो भयंकर संहारक असतो. तो इतिहास नव्... more छद्मइतिहासलेखनातील जमातवाद आणि जातवर्चस्ववाद निरुपद्रवी नसतो; तो भयंकर संहारक असतो. तो इतिहास नव्हे छद्मइतिहास असतो. इतिहास म्हणजे काय आणि काय नाही ह्या प्रश्नाचा वेध घेणारा लेख.
It is a critique of the fundamentalist trend in the writing of Indian History. In this essay auth... more It is a critique of the fundamentalist trend in the writing of Indian History. In this essay author has focused to show that how it serves to the Brahamanical domination and to the Caste-Class exploitation. प्रस्तुत निबंधात भारतातील मुलतत्ववादी इतिहास लेखनाची चिकित्सा करण्यात आली आहे. लेखकाने ह्या निबंधात दर्शविले आहे की कशा रितीने मुलतत्ववादी इतिहास लेखन ब्राह्मणीवर्चस्व स्थापनेसाठी आणि वर्ग-जातवर्चस्वाला कारणीभूत ठरत आहे.
जॉर्ज फ्लोईड यांच्या हत्येच्या निमित्ताने अमेरिकेतील आफ्रो-अमेरिकन नागरिकांवर होत आलेल्या अत्याचा... more जॉर्ज फ्लोईड यांच्या हत्येच्या निमित्ताने अमेरिकेतील आफ्रो-अमेरिकन नागरिकांवर होत आलेल्या अत्याचारांच्या मुद्यावरील संपादकीय भाष्य करणारा लेख.
निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत प्रस्थापित राजकीय पक्षांकडून जनतेच्या जीवनामरणाशी संबंधित मुद्दे का... more निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत प्रस्थापित राजकीय पक्षांकडून जनतेच्या जीवनामरणाशी संबंधित मुद्दे का दुर्लक्षिले जातात याची चिकित्सा करणारा लेख.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंबंधी चर्चा करणारा हा लेख दिनांक २८ सप्टेंबर, २०१६ च्या लोकसत्तेत प्रका... more मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंबंधी चर्चा करणारा हा लेख दिनांक २८ सप्टेंबर, २०१६ च्या लोकसत्तेत प्रकाशित झाला होता.
आरक्षणाचे खरे लाभार्थी कोण? असा सवाल उपस्थित करणाऱ्या ह्या लेखात अशा आरक्षण धोरणाची चिकित्सा केली... more आरक्षणाचे खरे लाभार्थी कोण? असा सवाल उपस्थित करणाऱ्या ह्या लेखात अशा आरक्षण धोरणाची चिकित्सा केली आहे जे वर्गजातवर्चस्वशाली राज्यकर्त्या शक्तींच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यास कारणीभूत ठरत आहे.
भीमा-कोरेगाव येथे २०० वर्षापूर्वी झालेल्या लढाईत पेशव्यांचा निर्णायक पराभव झाला. त्या लढाईत धारात... more भीमा-कोरेगाव येथे २०० वर्षापूर्वी झालेल्या लढाईत पेशव्यांचा निर्णायक पराभव झाला. त्या लढाईत धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या पराक्रमाच्या स्मृती जागवणारा जयस्तंभ तिथे उभा करण्यात आलेला आहे. त्या सैनिकांच्या स्मृतीस आणि पराक्रमास अभिवादन करण्यासाठी दरवर्षी लाखोच्या संख्येत आंबेडकर अनुयायी उपस्थित राहतात. या वर्षी तिथे जमलेल्या आंबेडकर अनुयायांवर पेशवाईच्या समर्थकांनी जो भ्याड हल्ला केल्या त्या निमित्ताने भीमा-कोरेगाव प्रकरणाचा उहापोह करणारा लेख.
प्रभाकर वैद्य यांच्या "महात्मा फुले आणि त्यांची परंपरा" ह्या ग्रंथाचा परिचय करून देणारा लेख. लोकव... more प्रभाकर वैद्य यांच्या "महात्मा फुले आणि त्यांची परंपरा" ह्या ग्रंथाचा परिचय करून देणारा लेख. लोकवाङ्मय गृहाने नुकतीच ह्या ग्रंथाची नवी आवृत्ती प्रकाशित केली असून प्रा. डॉ. उमेश बागडे यांनी ह्या आवृत्तीकरीता प्रदीर्घ अशी प्रस्तावना लिहिली आहे.
महाराष्ट्रात निघत असलेल्या मराठा मोर्चांनी नेमके कुठले राजकारण साधले ह्या प्रश्नाचा वेध प्रस्तुत ... more महाराष्ट्रात निघत असलेल्या मराठा मोर्चांनी नेमके कुठले राजकारण साधले ह्या प्रश्नाचा वेध प्रस्तुत लेखात घेण्यात आलेला आहे.
जाट, गुर्जर, मराठा, पटेल-पाटीदार हे जातिसमूह वरचढ शेतकरी जाती म्हणून ओळखले जातात. ते कधी आरक्षण व... more जाट, गुर्जर, मराठा, पटेल-पाटीदार हे जातिसमूह वरचढ शेतकरी जाती म्हणून ओळखले जातात. ते कधी आरक्षण विरोधी होते आज ते आरक्षण मागताहेत. असे का घडले या प्रश्नाचा वेध घेणारा लेख.

Uploads
Papers by Devendra S Ingle
आर्य वंश सिद्धांत, आर्य आक्रमण सिद्धांत, आणि आर्यांचे मूळवसतिस्थान ह्या संबंधी ऐतिहासिक आणि शास्त्रीय दृष्ट्या डॉ. बाबासाहेब आबेडकरांनी केलेल्या सैद्धांतिक मांडणीचा परामर्श आणि विवेचन. / फाईल्स नावाच्या लिंक मध्ये जाऊन, तिथे dev_aryan_navbharat ही लिंक बघितल्यास हा पेपर मराठीतून उपलब्ध आहे.