Location via proxy:   [ UP ]  
[Report a bug]   [Manage cookies]                
Jump to content

नविन नोंदणीकृत सदस्य

From Meta, a Wikimedia project coordination wiki
This page is a translated version of the page Newly registered user and the translation is 81% complete.

नविन नोंदणीकृत सदस्य म्हणजे तो सदस्य आहे ज्याने आपले खाते उघडले आहे व तो विकिमिडियाच्या प्रकल्पात सनोंद-प्रवेशित आहे. अ-नोंदणीकृत सदस्य काय करू शकतो त्यापेक्षा अधिक, नविन नोंदणीकृत सदस्यास शक्य आहे:

  • सानुकूल preferences सेट करा
  • watchlist मध्ये पृष्ठे जोडा
  • रूट वापरकर्ता पृष्ठे आणि श्रेणी पृष्ठे हलवा
  • त्यांची संपादने minor म्हणून चिन्हांकित करा
  • इतर वापरकर्त्यांना ईमेल पाठवा
  • purge पुष्टीकरण चरणाशिवाय पृष्ठाचा कॅशे

Special:ListGroupRights येथे सर्व स्तरांवरच्या अधिकारांची संपूर्ण यादी उपलब्ध आहे.

नविन नोंदणीकृत सदस्य म्हणून केलेली सर्व संपादनांच्या इतिहासात त्या सदस्याचा अंकपत्त्याएवजी त्याचे सदस्यनाव दाखवेल.

नविन नोंदणीकृत सदस्य अर्ध-सुरक्षित पानांचे संपादन किंवा कोणत्याही पानाचे स्थानांतरण करु शकत नाहीत.काम करीत असलेल्या विकिवर अवलंबून, अनेक दुसरी किरकोळ बंधने,ही नविन नोंदणीकृत सदस्यांना लागू होतील.

  • bug 12556नूसार,माध्यमांचे अपभारण हा सर्व विकिंवर स्वयंशाबीत अधिकार आहे,कॉमन्स हा त्यातील नोंद घेण्याजोगा अपवाद आहे.
  • ह्याशिवाय,अतिशय अल्पसंख्येतील विकिंवर,नवीन पाने तयार करण्यास नोंदणी सदस्यत्व हवे :en.wiki ( "एक प्रयोग म्हणून"इंग्रजी विकिवर सन २००५ पासून,Seigenthaler incident)मुळे,id.wiki fa.wiki and es.books यावर सन २०११ पासून.सामाजिक व सांख्यिकी विश्लेषणावर आधारित त्याचे परीणाम बघून,या विन्यासाचे (कॉन्फिग्युरेशन)इतर विकिवरचे विस्तारीकरण थांबविण्याचे विकि-समाजाने ठरविले आहे Limits to configuration changes हे बघा.
  • सर्व विकिंवर,एकाच अंकपत्त्यावरून संपादने करीत असलेले नविन नोंदणीकृत सदस्य,एकत्रितरित्या, एका मिनीटात ८ पेक्षा अधिक संपादने करू शकत नाहीत. (तांत्रिक तपशील: $wgRateLimits).जर आपण एकाच स्थानावरून(उदा. वर्कशॉपसाठी) अनेक नविन खाते तयार करणे व/वा वापर करीत असल्यास, याने कधी-कधी अडचण निर्माण होते.
  • काही विकिंवर अधिकची बंधने लागू राहू शकतात जी $wgNamespaceProtection (नामविश्वसुरक्षा) व $wgRestrictionLevels (प्रतिबंधनस्तर) द्वारे व्याख्यिकृत आहेत.उदाहरणार्थ,pt.wikiवर नविन नोंदणीकृत सदस्यसंचिका नामविश्व संपादित करू शकत नाही.

Autoconfirmed status

बहुसंख्य विकिंवर, स्वयंशाबीत होण्याची मर्यादा ही, संपादने न मोजता, चार दिवस आहे.ar.wiki, en.wiki, व es.wikiवर,स्वयंशाबीत स्तरावर पोचण्यास आवश्यक संपादनांचा आकडा ठरविण्यात आला आहे.de.wikibooks वर स्वयंशाबीत स्तरावर पोचण्यास ७ दिवस हवेत.

Additionally, some Wikimedia projects require a certain number of minimum edits an account has before it is autoconfirmed. The usual threshold is ten edits. Wikis with a high edit count threshold include arwiki, eswiki, zhwiki and wikidatawiki; all of which require a minimum of fifty total edits across the wiki before reaching autoconfirmed status.

हेसुद्धा पाहा