Location via proxy:   [ UP ]  
[Report a bug]   [Manage cookies]                
सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.
कसे-करावे • होस्ट

होस्ट्स आणि को-होस्ट्स दरम्यान मेसेजिंग

Discussing when your next guest arrives, maintenance needs, or any other details—messaging between hosts and co-hosts on Airbnb makes collaboration a breeze. You can all manage your messages together with search, filters, quick replies, and scheduled messages.

Who can message hosts and co-hosts on Airbnb

The host and any co-hosts on the same listing can communicate with one another through messaging on Airbnb. This includes co-hosts with any level of co-host permissions.

Messages can be sent between the host and a co-host, as well as between any co-hosts one-to-one.

होस्ट किंवा को-होस्टसह एक मेसेज थ्रेड सुरू करा

डेस्कटॉपवरून होस्ट किंवा को-होस्टला मेसेज पाठवा

  1. लिस्टिंग्ज वर क्लिक करा आणि तुम्हाला जी लिस्टिंग हवी आहे ती निवडा
  2. लिस्टिंग एडिटर अंतर्गत, तुमची जागा वर क्लिक करा
  3. को-होस्ट्स वर क्लिक करा आणि नंतर होस्ट किंवा को-होस्ट निवडा
  4. त्यांच्या नावापुढे मेसेज
    वर क्लिक करा
  5. मेसेज लिहा आणि पाठवा वर क्लिक करा

If you receive a suspicious message from the host or a co-host, you can report the message.

या लेखाचा उपयोग झाला का?

संबंधित लेख

  • कसे-करावे • होस्ट

    को-होस्ट्स काय करू शकतात

    को-होस्ट जागेशी अथवा गेस्ट्सशी संबंधित गोष्टींसाठी किंवा दोन्हीसाठी होस्टना मदत करू शकतात. किती काम हाताळायचे हे को-होस्ट्स आधीच लिस्टिंगच्या मालकांशी बोलून ठरवून घेतात.
  • कसे-करावे

    संशयास्पद मेसेजेसबद्दल रिपोर्ट करा

    तुम्हाला संशयास्पद मेसेज मिळाल्यास, आमच्याशी संपर्क साधून किंवा तुमच्या मेसेजेसमध्ये फ्लॅग करून आम्हाला कळवा.
  • कसे-करावे • होस्ट

    गेस्ट्ससाठी झटपट उत्तरे तयार करा आणि पाठवा

    होस्ट्स शॉर्टकोडसह वैयक्तिकृत झटपट उत्तर टेम्पलेट्स तयार करू शकतात ज्यामुळे गेस्ट, रिझर्व्हेशन आणि लिस्टिंगचे तपशील आपोआप भरले जातात.
तुमची रिझर्व्हेशन्स, अकाऊंट आणि अशा बऱ्याच गोष्टींसाठी मदत मिळवा.
लॉग इन करा किंवा साईन अप करा