सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.
तुम्हाला तुमच्या रिझर्व्हेशनच्या तारखा बदलायच्या असल्यास तुमच्या होस्टकडे ट्रिप बदलण्याची विनंती सबमिट करा. त्यांनी स्वीकारल्यास, आवश्यक असल्यास, तुमच्याकडून शुल्क आकारले जाईल किंवा रिफंड दिला जाईल.
तुमच्या वास्तव्याच्या आधी किंवा दरम्यान तुमच्या होस्टना ट्रिप बदलण्याची विनंती पाठवून तुम्ही तुमच्या रिझर्व्हेशनमध्ये गेस्ट्स जोडू किंवा काढून टाकू शकता. आवश्यक असल्यास, तुमच्याकडून शुल्क आकारले जाऊ शकते किंवा रिफंड दिला जाऊ शकतो.
तुमच्या ट्रॅव्हल ग्रुपमधील गेस्ट्सना तुमच्या ट्रिपमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित करा. सामील झाल्यानंतर, त्यांना चेक इनच्या माहितीचा आणि तुमच्या होस्टबरोबरच्या सर्व मेसेजेसचा ॲक्सेस असेल.
जेव्हा तुम्ही एखाद्या विशिष्ट गेस्टला तुमच्या रिझर्व्हेशनमधून काढून टाकता, तेव्हा त्यांना यापुढे तुमच्या होस्टकडे असलेल्या ट्रिपच्या तपशिलांचा आणि मेसेजेसचा ॲक्सेस असणार नाही.
Klarna पेमेंट प्लॅनसह, तुम्ही अजूनही कॅन्सल करू शकता किंवा रिझर्व्हेशनमध्ये बदल करू शकता—जसे की आगमन आणि निर्गमन तारखांमध्ये बदल करणे किंवा अतिरिक्त गेस्ट्स जोडणे. Airbnb कडून Klarna ला आणि Klarna कडून गेस्ट्सना रिफंड दिला जातो.
सर्व कॅन्सलेशन्स होस्टच्या कॅन्सलेशन धोरणाच्या अधीन असली तरी, तुम्ही पूर्ण किंवा आंशिक रिफंडच्या बदल्यात कॅन्सल करू शकता किंवा तुमच्या वास्तव्याच्या तारखा बदलू शकता.
जेव्हा तुम्ही एखादा अनुभव बुक करता तेव्हा तुम्ही तुमच्या होस्टची उपलब्धता आणि त्यांचे कॅन्सलेशन धोरण यावर अवलंबून सहभागींना तुमच्या रिझर्व्हेशनमध्ये जोडू किंवा काढून टाकू शकता.