सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.
टास्क टेम्पलेट वापरून तुम्ही सर्व पायऱ्यांसाठी चेकलिस्ट सेट करू शकता आणि टास्क सेटिंग आधीपासून नमूद करू शकता जे तुम्ही भविष्यात टास्क्स तयार करताना वापरू शकता.
गेस्ट्सच्या वास्तव्यापूर्वी किंवा त्यानंतर स्वच्छता करणे यासारखे कार्य सोपवण्यासाठी तुम्हाला तुमच्या होस्टिंग टीममध्ये “टास्क्स” व्यतिरिक्त टीमची परवानगी असणे आवश्यक आहे,