Location via proxy:   [ UP ]  
[Report a bug]   [Manage cookies]                

पोप युटिचीयन (--,--:-- - डिसेंबर ७, इ.स. २८३) हा तिसऱ्या शतकातील पोप होता.

याचे मूळ नाव युटिचीयन किंवा युटिचीयानस असे होते. युटिचीयनच्या जन्माबद्दल माहिती उपलब्ध नाही.

मागील:
पोप फेलिक्स पहिला
पोप
जानेवारी ४, इ.स. २७५डिसेंबर ७, इ.स. २८३
पुढील:
पोप कैयस