बुर्सा प्रांत
हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे.
बुर्सा (तुर्की: Bursa ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या वायव्य भागातील मार्माराच्या समुद्रकिनाऱ्यावर मार्मारा प्रदेशामध्ये वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे २७ लाख आहे. बुर्सा हे तुर्कस्तानमधील मोठे शहर ह्याच प्रांतात स्थित आहे.
बुर्सा Bursa ili | |
तुर्कस्तानचा प्रांत | |
बुर्साचे तुर्कस्तान देशामधील स्थान | |
देश | तुर्कस्तान |
राजधानी | बुर्सा |
क्षेत्रफळ | ११,०४३ चौ. किमी (४,२६४ चौ. मैल) |
लोकसंख्या | २६,८८,१७१ |
घनता | २३४ /चौ. किमी (६१० /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | TR-16 |
संकेतस्थळ | www.bursa.gov.tr |
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत