Location via proxy:   [ UP ]  
[Report a bug]   [Manage cookies]                

एमिल विल्यम आयव्हनहो हेस्की (जानेवारी ११, इ.स. १९७८:लीस्टर, इंग्लंड - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा अनेक क्लबतर्फे ६३३ सामने खेळला व त्यात त्याने १३० गोल केले.