इ.स. १९५१
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९३० चे - १९४० चे - १९५० चे - १९६० चे - १९७० चे |
वर्षे: | १९४८ - १९४९ - १९५० - १९५१ - १९५२ - १९५३ - १९५४ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी ४ - कोरियन युद्ध - चीन व उत्तर कोरियाच्या सैन्याने सेउल काबीज केले.
- जानेवारी ९ - न्यू यॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांचे मुख्य कार्यालय सुरू झाले.
- फेब्रुवारी ६ - न्यू जर्सीत वूडब्रिज टाउनशिप येथे रेल्वे रुळावरून घसरली. ८५ ठार, ५०० जखमी.
- फेब्रुवारी २७ - अमेरिकेच्या संविधानातील २१वा बदल - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची सद्दी जास्तीत जास्त दोन मुदतीं (८ वर्षे) पुरतीच.
- मार्च ७ - कोरियन युद्ध - संयुक्त राष्ट्रांच्या सैन्याने चीनी सैन्यावर हल्ला केला.
- एप्रिल ११ - कोरियन युद्ध - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमनने जनरल डग्लस मॅकआर्थरकडून सरसेनापतीपद काढून घेतले.
- जुलै ५ - विल्यम शॉकलीने जंक्शन ट्रांझिस्टरचा शोध लावला.
- जुलै ९ - भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली
- जुलै २० - जॉर्डनचा राजा अब्दुल्ला पहिल्याची हत्या.
- जुलै ३१ - जपान एरलाइन्सची स्थापना.
जन्म
- मे १ - गॉर्डन ग्रीनीज, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- जून २६ - गॅरी गिलमोर, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
- जून २७ - मेरी मॅकअलीस, आयरिश राष्ट्राध्यक्ष.
- जुलै ३ - सर रिचर्ड हॅडली, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट ८ - फिल कार्लसन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट १५ - जॉन चाइल्ड्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट १५ - रंजन गुणतिलके, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर १ - डेव्हिड बेरस्टो, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर २१ - अस्लान माश्काडोव्ह, चेचेन क्रांतीकारी.
- सप्टेंबर २९ - मिशेल बाशेलेट, चिलीची पहिली स्त्री राष्ट्राध्यक्ष.