Location via proxy:   [ UP ]  
[Report a bug]   [Manage cookies]                
Jump to content

"सदस्य चर्चा:Tiven2240" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
→‎आपल्या उत्पाता विषयी: व्यक्तिगत धमकी दिल्याबद्दल पप्रचालकांना साद
→‎What's Next (WAM)!: नवीन विभाग
खूणपताका: अमराठी मजकूर? कृ. मराठी वापरा !! एकगठ्ठा संदेश वितरण
ओळ ९८: ओळ ९८:


फौंडेशनचे कोणते धोरण आपण इथे लागू केले आहे याची माहिती द्यावी. पुन्हा इथे चर्चा करा व्यक्तिगत आरोप नाही. {{साद|अभय नातू|V. narsikar}} याची नोंद घ्यावी --[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) १२:४१, २ डिसेंबर २०१८ (IST)
फौंडेशनचे कोणते धोरण आपण इथे लागू केले आहे याची माहिती द्यावी. पुन्हा इथे चर्चा करा व्यक्तिगत आरोप नाही. {{साद|अभय नातू|V. narsikar}} याची नोंद घ्यावी --[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) १२:४१, २ डिसेंबर २०१८ (IST)

== What's Next (WAM)! ==

Congratulations! The Wikipedia Asian Month has ended successfully and you've done amazing work of organizing. What we've got and what's next?
; Tool problem
: If you faced problem submitting articles via judging tool, use [[:m:Wikipedia Asian Month 2018/late submit|this meta page]] to do so. Please spread this message with local participants.
; Here are what will come after the end of WAM
* Make sure you judge all articles before December 7th, and participants who can improve their contribution (not submit) before December 10th.
* Participates still can submit their contribution of November before December 5th at [[:m:Wikipedia Asian Month 2018/late submit|'''this page''']]. Please let your local wiki participates know. Once you finish the judging, please update [[:m:Wikipedia Asian Month 2018/Status|'''this page''']] after December 7th
* There will be three round of address collection scheduled: December 15th, December 20th, and December 25th.
* Please report the local Wikipedia Asian Ambassador (who has most accepted articles) [[:m:Wikipedia Asian Month 2018/Ambassadors|'''on this page''']], if the 2nd participants have more than 30 accepted articles, you will have two ambassadors.
* There will be a progress page for the postcards.

; Some Questions
* In case you wondering how can you use the WAM tool (Fountain) in your own contest, contact the developer [[:m:User:Ле Лой|Le Loi]] for more information.

Thanks again, Regards <br>
[[User:Saileshpat|Sailesh Patnaik]] using [[सदस्य:MediaWiki message delivery|MediaWiki message delivery]] ([[सदस्य चर्चा:MediaWiki message delivery|चर्चा]]) १०:२९, ३ डिसेंबर २०१८ (IST)
<!-- सदस्य:Saileshpat@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=Global_message_delivery/Targets/Wikipedia_Asian_Month_Organisers&oldid=18652404 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->

१०:२९, ३ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती

टायवेन गोन्साल्वीस


]]

नमस्कार आणि जय महाराष्ट्र माझ्याशी काही विषयांवर चर्चा करायची असेल तर मला खाली संपर्क करा i have no compulsion of any user speaking in any language on my talk Namespace. Feel free because I respect your freedom of speech as well as I respect the best rule on Wikipedia.

If a rule prevents you from improving or maintaining a project, ignore it.

हे पान सदस्य:Tiven2240 पानासंबंधी चर्चा करण्यासाठीचे चर्चा पृष्ठ आहे.

हे सदस्य पानावर शेवटी संपादने ०६:१८:३१ ऑक्टोबर ०४, २०२४ IST ला by सदस्य:MediaWiki message delivery द्वारा केली होती... माझे स्थानीय समय आहे: ०६:१८, ४ ऑक्टोबर २०२४ IST [refresh].

या सुंदर दिवशी

शुक्रवार
ऑक्टोबर
०६:१८ IST
विकिपीडियावर ९८,०८२ लेख आहे.


जर एखादा माणूस तो इतरांपेक्षा चांगला आहे असे म्हणत असेल तर त्याला तो चुकतो आहे असे सांगू नका. तो त्या बद्दल तुमचा तिरस्कार करेल. पण जर तुम्ही शहाण्या माणसाला मदत करण्याचा प्रयत्न केलात तर तो तुमचा आदर करेल. जर तुम्ही शहाण्या माणसाला शिकवलेत तर तो अधिक शहाणा होईल. जर तुम्ही शहाण्या माणसाला शिकवलेत तर तो अधिक शिकेल.


विशेष बार्नस्टार

खास बार्नस्टार
१२-०१-२०१८च्या मंत्रायलातील कार्यशाळेतील संपादनांवर लक्ष ठेवून आवश्यक ती पावले उचलल्याबद्दल तुम्हाला हा बार्नस्टार देत आहे. तुमच्या सदस्यपानावर तो मिरवाल अशी अपेक्षा. अभय नातू (चर्चा) १२:२९, १३ जानेवारी २०१८ (IST)[reply]

धन्यवाद @अभय नातू: सर असेस आमच्यावर असेस आशीर्वाद ठेवा --टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:३०, १३ जानेवारी २०१८ (IST)[reply]

निर्माणाधीन साचा

लेखात निर्माणाधीन साचा लावला असतांना 'कोणतेही बदल करण्यापूर्वी त्याचे चर्चापानावर चर्चा करावी.' असे त्यात लिहिले आहे. तो लेख अद्याप पूर्ण झाला नाही. सबब आपण त्यात केलेले बदल उलटविले आहेत. यापुढे असे करू नये ही विनंती.--वि. नरसीकर , (चर्चा) १०:१४, २४ नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]

क्षमस्व --Tiven2240 (चर्चा) १०:३०, २४ नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]
क्षमेची अपेक्षा नव्हती. आपण सर्व जाणत्या सदस्यांनी काही असे नियम पाळावयासच हवेत. धन्यवाद.--वि. नरसीकर , (चर्चा) १०:३५, २४ नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]
नक्की पाळूया. धन्यवाद--Tiven2240 (चर्चा) १०:४२, २४ नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]
०३:५२, २७ नोव्हेंबर २०१८ (IST)

लता छत्रे

नमस्कार टायवेन! आपण लता छत्रे या पानावर पान काढून टाकण्याचा साचा लावला आहे.त्याचे अचूक व नेमके कारण कळत नाही. कृपया, स्पष्ट करावे. श्रीनिवास हेमाडे श्रीनिवास हेमाडे १५:५४, २७ नोव्हेंबर २०१८ (IST)

सांगकाम्या

तुम्ही अलीकडे अनेक पानांवरील साचे स्वयंचलित प्रकारे बदलल्याचे पाहिले. असे ठोक बदल करताना कृपया सांगकाम्या असलेले खाते वापरावे.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) १०:२५, २९ नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]

नोंद घेतली धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) १०:२७, २९ नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]

विकिपीडिया आशियाई महिना

नमस्कार टायवेन, मला "विकिपीडिया आशियाई महिना" या अंतर्गत "गजह मद" हा लेख submit करायचा आहे. परंतू ते करत असताना Network error, 500, Certificate verify failed असा संदेश दिसत आहे. क्रुपया मदत करा. --सदस्य:vikrantkorde

आपल्या उत्पाता विषयी

मी अत्ताच पाहिले आपण मी केलेले प्रकल्प पान चर्चा न करता परस्पर स्थलंतरीत केले होते ते मी पूर्ववत केलेले आहे, आपण आधी इंग्रजीवरील पान पाहून घ्यावे मग चर्चा करावी आणि गरज असल्यास त्या पानाला हात लावावा. अन्यथा आपली तक्रार आता वर केली जाईल. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १२:३०, २ डिसेंबर २०१८ (IST)[reply]

@QueerEcofeminist: आपण कोणत्या अधिकाराने इंग्लिश विकिपीडियाचे धोरण मराठी विकिपीडियावर लागू केले आहे याची माहिती द्यावी. --Tiven2240 (चर्चा) १२:३२, २ डिसेंबर २०१८ (IST)[reply]

प्रताधिकार भंग कुठेच खपवून घेतला जात नाही, तो मराठीवरही खपवून घेतला जाणार नाही, तुम्हांला जर प्रताधिकार भंगाच्या धोरणांविषयी वाचायचे असेल तर फ़ाऊंडेशनचे नियम पाहून घ्या, परत पानाला हात लावला तर यावेळी तुम्ही विकिच्या नियमांच्या पूर्णपणे विरुद्ध वर्तन करित आहात हे उघड आहे. त्यामुळे better you be careful about what you are doing here. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १२:३६, २ डिसेंबर २०१८ (IST)[reply]

फौंडेशनचे कोणते धोरण आपण इथे लागू केले आहे याची माहिती द्यावी. पुन्हा इथे चर्चा करा व्यक्तिगत आरोप नाही. @अभय नातू आणि V. narsikar: याची नोंद घ्यावी --Tiven2240 (चर्चा) १२:४१, २ डिसेंबर २०१८ (IST)[reply]

What's Next (WAM)!

Congratulations! The Wikipedia Asian Month has ended successfully and you've done amazing work of organizing. What we've got and what's next?

Tool problem
If you faced problem submitting articles via judging tool, use this meta page to do so. Please spread this message with local participants.
Here are what will come after the end of WAM
  • Make sure you judge all articles before December 7th, and participants who can improve their contribution (not submit) before December 10th.
  • Participates still can submit their contribution of November before December 5th at this page. Please let your local wiki participates know. Once you finish the judging, please update this page after December 7th
  • There will be three round of address collection scheduled: December 15th, December 20th, and December 25th.
  • Please report the local Wikipedia Asian Ambassador (who has most accepted articles) on this page, if the 2nd participants have more than 30 accepted articles, you will have two ambassadors.
  • There will be a progress page for the postcards.
Some Questions
  • In case you wondering how can you use the WAM tool (Fountain) in your own contest, contact the developer Le Loi for more information.

Thanks again, Regards
Sailesh Patnaik using MediaWiki message delivery (चर्चा) १०:२९, ३ डिसेंबर २०१८ (IST)[reply]