Location via proxy:   [ UP ]  
[Report a bug]   [Manage cookies]                
Jump to content

मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मायक्रोसॉफ्ट या पानावरून पुनर्निर्देशित)
मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन
प्रकार सार्वजनिक
उद्योग क्षेत्र अंतरजाल (इंटरनेट)
संगणक सोफ्टवेर
प्रकाशन
संगणक हार्डवेर
विडिओ खेळ (संगणक व दूरदर्शन)
स्थापना ४ एप्रिल १९७५
संस्थापक बिल गेट्स
पॉल ॲलन
मुख्यालय रेडमंड, वॉशिंग्टन, Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने
महत्त्वाच्या व्यक्ती स्टीव्ह बाल्मर (मुख्य कार्यकारी अधिकारी)
बिल गेट्स (पदाध्यक्ष)
रे ऑझी (मुख्य सोफ्टवेर वास्तुकार)
महसूली उत्पन्न ५१.१२ अब्ज अमेरिकन डॉलर (२००७ साली)
कर्मचारी ७९,००० (१०५ राष्ट्रांमध्ये) (२००७ साली)
संकेतस्थळ मायक्रोसॉफ्ट.कॉम


बिल गेट्स यांची मायक्रोसॉफ्ट ही कंपनी ही जगप्रसिद्ध असून संगणकयुगातील क्रांतिकारी बदल घडवून आणणारी विंडोज प्रणालीची निर्माती आहे.

मायक्रोसॉफ्टचे इतर लोकप्रिय उपक्रम-

२०२३मध्ये मायक्रोसॉफ्टने []ओपनएआय या कंपनीशी संधान साधून ओपनएआयची चॅटजीपीटी ही तंत्रप्रणाली आपल्या बिंग या शोधयंत्रात अंतर्भूत करून घेतली.

  1. ^ kadam, manoj (31 oct 2024). "What's New for Planner in October 2024". microsoft.com. रोजी मूळ पानापासून संग्रहित2024-11-10. 2024-11-10 रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: BOT: original-url status unknown (link)