Location via proxy:   [ UP ]  
[Report a bug]   [Manage cookies]                
Jump to content

मुख्य नैराश्याचा विकार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुख्य नैराश्याचा विकार
इतर नावे चिकित्साविषयक निराशा, मुख्य निराशा, युनिपोलर निराशा, युनिपोलर डिसऑर्डर, आवर्ती निराशा
विन्सेंट व्हॅन गॉगची 1890 पेंटिंग
सॉरोइंग ओल्ड मॅन ('ॲट इटर्निटीज गेट')
लक्षणे खालची मनस्थिती, कमी स्वयं-सन्मान, सामान्यतः आनंददायक क्रियांमध्ये स्वारस्य कमी होणे, कमी ऊर्जा, स्पष्ट कारणांशिवाय वेदना[]
गुंतागुंत आत्महत्या[]
सामान्य प्रारंभ 20s–30s[][]
कालावधी > 2 weeks[]
कारणे अनुवांशिक, पर्यावरणीय आणि मानसिक घटक[]
जोखिम घटक कुटुंबाचा इतिहास, जीवनातील मुख्य बदल, विशिष्ट औषधोपचार, आरोग्याच्या जुनाट समस्या, पदार्थाचा गैरवापर[][]
विभेदक निदान दुःखीपणा[]
उपचार समुपदेशन, निराशा अवरोधक औषधोपचार, इलेक्ट्रोकोनव्हलसिव्ह चिकित्सा[]
वारंवारता 216 दशलक्ष (2015)[]

मुख्य नैराश्याचा विकार (एमडीडी), याला अगदी सोप्या भाषेत निराशाअसे देखील म्हणतात, या मानसिक विकारमध्ये निराशा किंवा खालची मनस्थिती कमीत कमी दोन आठवडे असणे,[] सामान्यपणे आनंददायक असलेल्या क्रियांमध्ये नेहमीच कमी स्वयं-सन्मान, स्वारस्य कमी होणे, कमी उर्जा, आणि वेदना ही कोणत्याही कारणाशिवाय असते.[] लोकांना कधीकधी खोटे विश्वास किंवा इतर पाहू किंवा ऐकू शकत नाहीत अशा गोष्टी दिसणे किंवा ऐकू शकणेअसे होऊ शकते.[] काही लोकांना निराशेचे कालावधी वेगवेगळ्या वर्षांमध्ये असते ज्यामध्ये ते सामान्य असतात, आणि बाकीच्यांना जवळजवळ नेहमीच लक्षणे असतात.[] मुख्य नैराश्याचा विकार एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनावर, कार्य जीवनावर किंवा शिक्षणावर, तसेच झोपण्याच्या, खाण्याच्या सवयींवर आणि सर्वसामान्य आरोग्यावर नकारात्मकपणे परिणाम करू शकते.[][] प्रौढांपैकी मुख्य निराशेसह 2-8% प्रौढ व्यक्ती आत्महत्याकरून मरतात,[][] आणि आत्महत्या करणारे सुमारे 50% लोक निराशा किंवा इतर मनस्थितीच्या विकारानेमरतात.[]

कारण आणि निदान

[संपादन]

कारण हे अनुवांशिकता, पर्यावरणीय आणि घटकांचे मानसशास्त्रीय घटकांचे मिश्रण आहे असे समजले जाते.[] जोखीम घटकांमध्ये या स्थितीचा कुटुंबाचा इतिहास , जीवनातील मुख्य बदल, विशिष्ट औषधे, आरोग्याच्या जुनाट समस्या, आणि पदार्थाचा गैरवापरयांचा समावेश असतो.[][] जोखमींपैकी सुमारे 40% अनुवांशिकशास्त्राशी संबंधित असल्याचे दिसते.[] मुख्य नैराश्य विकाराचे निदान व्यक्तीच्या कळवलेल्या अनुभवांवर आणि मानसिक स्थितीच्या तपासणीवरआधारित आहे.[] मुख्य नैराश्यासाठी प्रयोगशाळा चाचणी नाही.[] तथापि, याचसारखी लक्षणे उद्भवू शकतील अशा शारीरिक स्थिती काढून टाकण्यासाठी चाचणी केली जाऊ शकते.[] मुख्य नैराश्य हे अधिक तीव्र आहे आणि दुःखीपणापेक्षा जास्त काळ टिकतो, जो जीवनाचा एक सामान्य भाग आहे.[] युनायटेड स्टेट्स प्रिव्हेंटिव्ह सर्व्हिसेस टास्क फोर्स (यूएसपीएसटीएफ) 12 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये नैराश्यासाठी छाननी करण्याची शिफारस करते,[][१०] तर आधीच्या कोच्रेन रिव्हयु मध्ये सापडले आहे की छाननीच्या प्रश्नावलींचा नियमित वापर केल्याने शोध किंवा उपचारावर अगदी किंचितसा परिणाम होतो.[११]

उपचार

[संपादन]

सामान्यतः, लोकांवर समुपदेशन आणि निराशा अवरोधक औषधोपचारहे उपचार केले जातात.[] औषधोपचार परिणामकारक असल्याचे दिसून येते, परंतु परिणाम हे केवळ सर्वात गंभीरपणे निराश असलेल्यांवर महत्त्वपूर्ण असू शकतो.[१२][१३] औषधे आत्महत्येच्या जोखमीवर परिणाम करतात किंवा नाही हे अस्पष्ट आहे.[१४] वापरल्या जाणाऱ्या समुपदेशनाच्या प्रकारांमध्ये आकलनविषयक वागणुकीसंबंधित चिकित्सा (CBT) आणि आंतरवैयक्तिक चिकित्सायांचा समावेश होतो.[][१५] इतर उपाय परिणामकारक नसल्यास, इलेक्ट्रोकोनव्हलसिव्ह चिकित्सा (ईसीटी)चा विचार केला जाऊ शकतो.[] स्वतःला इजा पोहचवण्याच्या जोखमीच्या प्रकरणी इस्पितळात भरती होणे आवश्यक असू शकते आणि कधीकधी एखाद्या व्यक्तीच्या इच्छेविरुद्ध घडू शकते.[१६]

महामारी, इतिहास आणि समाज

[संपादन]

2015 मध्ये मुख्य नैराश्याचा विकार अंदाजे 216&nbps;दशलक्ष लोकांवर (जगाच्या लोकसंख्येच्या 3%) परिणाम झाला.[] जीवनात एकाच वेळी परिणाम झालेल्या लोकांची टक्केवारी जपानमधील 7% ते फ्रान्समध्ये 21% अशी बदलते.[] आयुर्मानाचा दर विकसित जगामध्ये (11%) या विकसनशील जगाच्या दराच्या तुलनेत (15%) इतका जास्त आहे.[] यामुळे दुसरे सर्वात जास्त वर्षे अपंगत्वासह जगणे, नंतर कंबरदुखीहोते.[१७] सुरुवातीची सर्वात सामान्य वेळ एखाद्या व्यक्तीच्या 20व्या आणि 30व्या वर्षात असते.[][] पुरुषांपेक्षा दुप्पट बहुतेकदा स्त्रिया प्रभावित होतात.[][] 1980 मध्ये अमेरिकन सायकियाट्रिक असोसिएशन ने डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल ऑफ मेंटल डिसऑर्डर्स (डीएसएम-III) मध्ये “मुख्य नैराश्याचा विकार”ची भर घातली.[१८] डीएसएम -II मधील नैराश्याच्या मानसिक विकाराचे ते विभाजन होते, जे हताशपणा आणि निराश मनःस्थितीसह समायोजनाचा विकारअशा ओळखल्या जाणाऱ्या स्थितीला घेरलेले होते.[१८] सध्या किंवा पूर्वी प्रभावित झालेले लोक कलंकित असू शकतात.[१९]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c d e f g h i j k l m n "Depression". NIMH. May 2016. 5 August 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 31 July 2016 रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)
  2. ^ a b Richards CS, O'Hara MW (2014). The Oxford Handbook of Depression and Comorbidity (इंग्रजी भाषेत). Oxford University Press. p. 254. ISBN 9780199797042.
  3. ^ a b c d e f g h i j k American Psychiatric Association (2013), Diagnostic and Statistical Manual of Mental Disorders (5th ed.), Arlington: American Psychiatric Publishing, pp. 160–168, ISBN 978-0-89042-555-8, 31 July 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित, 22 July 2016 रोजी पाहिले Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)
  4. ^ a b c d e Kessler RC, Bromet EJ (2013). "The epidemiology of depression across cultures". Annual Review of Public Health. 34: 119–38. doi:10.1146/annurev-publhealth-031912-114409. PMC 4100461. PMID 23514317.CS1 maint: uses authors parameter (link)
  5. ^ a b GBD 2015 Disease and Injury Incidence and Prevalence Collaborators (October 2016). "Global, regional, and national incidence, prevalence, and years lived with disability for 310 diseases and injuries, 1990–2015: a systematic analysis for the Global Burden of Disease Study 2015". Lancet. 388 (10053): 1545–1602. doi:10.1016/S0140-6736(16)31678-6. PMC 5055577. PMID 27733282.
  6. ^ Strakowski, Stephen; Nelson, Erik (2015). Major Depressive Disorder (इंग्रजी भाषेत). Oxford University Press. p. PT27. ISBN 9780190264321.
  7. ^ Bachmann, S (6 July 2018). "Epidemiology of Suicide and the Psychiatric Perspective". International Journal of Environmental Research and Public Health. 15 (7): 1425. doi:10.3390/ijerph15071425. PMC 6068947. PMID 29986446. Half of all completed suicides are related to depressive and other mood disorders
  8. ^ a b Patton LL (2015). The ADA Practical Guide to Patients with Medical Conditions (इंग्रजी भाषेत) (2 ed.). John Wiley & Sons. p. 339. ISBN 9781118929285.
  9. ^ Siu AL, Bibbins-Domingo K, Grossman DC, Baumann LC, Davidson KW, Ebell M, García FA, Gillman M, Herzstein J, Kemper AR, Krist AH, Kurth AE, Owens DK, Phillips WR, Phipps MG, Pignone MP (January 2016). "Screening for Depression in Adults: US Preventive Services Task Force Recommendation Statement". JAMA. 315 (4): 380–7. doi:10.1001/jama.2015.18392. PMID 26813211.CS1 maint: uses authors parameter (link)
  10. ^ Siu AL (March 2016). "Screening for Depression in Children and Adolescents: U.S. Preventive Services Task Force Recommendation Statement". Annals of Internal Medicine. 164 (5): 360–6. doi:10.7326/M15-2957. PMID 26858097.CS1 maint: uses authors parameter (link)
  11. ^ Gilbody S, House AO, Sheldon TA (October 2005). "Screening and case finding instruments for depression". The Cochrane Database of Systematic Reviews (4): CD002792. doi:10.1002/14651858.CD002792.pub2. PMID 16235301.CS1 maint: uses authors parameter (link)
  12. ^ Fournier JC, DeRubeis RJ, Hollon SD, Dimidjian S, Amsterdam JD, Shelton RC, Fawcett J (January 2010). "Antidepressant drug effects and depression severity: a patient-level meta-analysis". JAMA. 303 (1): 47–53. doi:10.1001/jama.2009.1943. PMC 3712503. PMID 20051569.CS1 maint: uses authors parameter (link)
  13. ^ Kirsch I, Deacon BJ, Huedo-Medina TB, Scoboria A, Moore TJ, Johnson BT (February 2008). "Initial severity and antidepressant benefits: a meta-analysis of data submitted to the Food and Drug Administration". PLoS Medicine. 5 (2): e45. doi:10.1371/journal.pmed.0050045. PMC 2253608. PMID 18303940.CS1 maint: uses authors parameter (link)
  14. ^ Braun C, Bschor T, Franklin J, Baethge C (2016). "Suicides and Suicide Attempts during Long-Term Treatment with Antidepressants: A Meta-Analysis of 29 Placebo-Controlled Studies Including 6,934 Patients with Major Depressive Disorder". Psychotherapy and Psychosomatics. 85 (3): 171–9. doi:10.1159/000442293. PMID 27043848.CS1 maint: uses authors parameter (link)
  15. ^ Driessen E, Hollon SD (September 2010). "Cognitive behavioral therapy for mood disorders: efficacy, moderators and mediators". The Psychiatric Clinics of North America. 33 (3): 537–55. doi:10.1016/j.psc.2010.04.005. PMC 2933381. PMID 20599132.CS1 maint: uses authors parameter (link)
  16. ^ American Psychiatric Association (2006). American Psychiatric Association Practice Guidelines for the Treatment of Psychiatric Disorders: Compendium 2006 (इंग्रजी भाषेत). American Psychiatric Pub. p. 780. ISBN 9780890423851.
  17. ^ Global Burden of Disease Study 2013 Collaborators (August 2015). "Global, regional, and national incidence, prevalence, and years lived with disability for 301 acute and chronic diseases and injuries in 188 countries, 1990–2013: a systematic analysis for the Global Burden of Disease Study 2013". Lancet. 386 (9995): 743–800. doi:10.1016/S0140-6736(15)60692-4. PMC 4561509. PMID 26063472.
  18. ^ a b Hersen M, Rosqvist J (2008). Handbook of Psychological Assessment, Case Conceptualization, and Treatment, Volume 1: Adults (इंग्रजी भाषेत). John Wiley & Sons. p. 32. ISBN 9780470173565.
  19. ^ Strakowski SM, Nelson E (2015). "Introduction". Major Depressive Disorder (इंग्रजी भाषेत). Oxford University Press. p. Chapter 1. ISBN 9780190206185.

उतारा

[संपादन]
  • American Psychiatric Association (2000a). Diagnostic and statistical manual of mental disorders (Fourth Edition, Text Revision: DSM-IV-TR ed.). Washington, DC: American Psychiatric Publishing, Inc. ISBN 978-0-89042-025-6.
  • Barlow DH, Durand VM (2005). Abnormal psychology: An integrative approach (5th ed.). Belmont, CA, USA: Thomson Wadsworth. ISBN 978-0-534-63356-1.CS1 maint: uses authors parameter (link)
  • Beck AT, Rush J, Shaw BF, Emery G (1987) [1979]. Cognitive Therapy of depression. New York, NY, USA: Guilford Press. ISBN 978-0-89862-919-4.CS1 maint: uses authors parameter (link)
  • Hergenhahn BR (2005). An Introduction to the History of Psychology (5th ed.). Belmont, CA, USA: Thomson Wadsworth. ISBN 978-0-534-55401-9.
  • May R (1994). The discovery of being: Writings in existential psychology. New York, NY, USA: W. W. Norton & Company. ISBN 978-0-393-31240-9.CS1 maint: uses authors parameter (link)
  • Hadzi-Pavlovic D, Parker G (1996). Melancholia: a disorder of movement and mood: a phenomenological and neurobiological review. Cambridge, UK: Cambridge University Press. ISBN 978-0-521-47275-3.
  • Royal Pharmaceutical Society of Great Britain (2008). British National Formulary (BNF 56). UK: BMJ Group and RPS Publishing. ISBN 978-0-85369-778-7. 2015-05-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-12-17 रोजी पाहिले.
  • Sadock VA, Sadock BJ, Kaplan HI (2003). Kaplan & Sadock's synopsis of psychiatry: behavioral sciences/clinical psychiatry. Philadelphia: Lippincott Williams & Wilkins. ISBN 978-0-7817-3183-6.