Shukra Dhatu
Shukra Dhatu
Shukra Dhatu
some changes in mind and body also start to appear like hair growth on pubic and axillary
region, shyness etc. Artava is an essential factor for conception in females, gives strength to
Shukra and is responsible for strength and complexion. This means that Artava and Shukra are
different.
Stri shukra and Shukra dhatu Stri shukra and Shukra dhatu both are very different. Because
Shukra dhatu is responsible for fertilization (reproduction), but Stri shukra not useful for it.
Bhavamishra
SHUKRA IN CHILDREN
As dhatu it is present in all states of body.
As per buds – shukra dhatu is seen during
puberty
Dr Yerme
शुक्र दुष्टी
Disease of vitiated shukra –
Klibata , nervousness, shukrashamri, shukrameha, garbhpatan
Dr Yerme
SHUKRA KSHAYA
Signs of decrease
Debility
Dryness of mouth
Pallor
Asthenia
Fatigue/giddiness
Impotency
Pain in penis and testes
Delayed ejaculation, absence of ejaculation
Scanty semen, Semen mixed with blood
Burning sensation in penis
Dr Yerme
SHUKRA VRUDDHI
Seminal calculi
Excessive production of semenor hyperspermia
Excessive libido
Dr Yerme
शुक्र निष्क्रमण –
हर्ष – joy, erection
तर्ष - attraction
सरत्व - गती
पिच्छील- sticky
अणु- सूक्ष्म
गुरु - downward
प्रवण – बाहर आना
Dr Yerme
सप्त धातू पैकी शेवटचा ज्यामध्ये मलभाग शिल्लकच नसतो असा धातू शुक्र व म्हणून शुक्र धातुसारतेत बल ,आरोग्य सर्व
भाव उत्तम असतात .
सौम्या mild –शांत व्यक्तिमत्व , सौम्यप्रेक्षीण pleasant ,attractive– यांचे दर्शन शांतता देणारे असते .
क्षीरपूर्णलोचना milky white – डोळे दुधाळ ,पांढरे शुभ्र ,स्निग्ध, चमकदार .काळा व पांढरा भाग स्पष्ट दिसणारे
असतात .
प्रहर्षंबहुल happy ,cheerful– सदा आनंदी राहणारे ,विशेषतः संभोगानंतर थकवा जाणवत नाही . प्रसन्न स्निग्ध वर्ण
स्वरा –वर्ण चमकदार असतो त्वचा कांतिमान असते .आवाज देखील प्रसन्न असतो .शुक्राच्या तेजस्वीतेमुळे भ्राजीष्णूता
असते
महास्फिक broad pelvis –शरीराचा अधोभाग मोठा असतो ,नितंब मोठे असतात .
अस्थीनखदंत –स्निग्ध संहत श्वेत –अस्थी व नखे मोठी असतात .दात वैशिष्ट्य पूर्ण असून त्यास दंत संपतता म्हटले
आहे .दात पुढील गुणधर्माचे असतात . Soft ,shiny teeth,nails.
स्निग्ध - दातावर चमक असते ,मऊ असतात .
वृत्त –दात गोलाकार असतात .teeth are of good qualities.
सार –दाताचे पोषण उत्तम झालेले असते ,उपचीत
शिखरदशना – दातांच्या कडा एकसारख्या असतात.
Dr Yerme
स्त्रीप्रियोपभोग enjoy females, sex desire –स्त्रीयाची आवड ,स्त्री उपभोगइच्छा अधिक
असते .
बलवंत –शारीरिक बल उत्तम ,शुक्र धातू हा रसापासून क्रमाने तयार झाला असून त्याच क्रमाने बल
देखील वृद्धिंगत होते . Powerful among all.
सुख – favourable conditions.आयुष्यात अनुकु लता असते .
वित्त ,ऐश्वर्य –वैभव ,पैसा असतो . Wealthy, rich
सम्मान भाज dignified personality –व्यक्तिमत्व आकर्षक असल्याने संम्मान मिळतो .
अपत्य भाज –लहान मुलांची आवड ,अपत्याची संख्या अधिक असते .
अशा रीतीने शुक्रसार व्यक्ती शांत ,सौम्य व्यक्तिमत्व,दंत संपततता ,डोळे आकर्षक ,नितंब
मोठे ,आकर्षक आवाजाच्या ,आरोग्य उत्तम असणाऱ्या असतात .
शुक्र असारतेत शुक्र क्षय ,गर्भस्त्राव ,गर्भपात ,वंध्यत्व ई लक्षणे आढळतात .
Dr Yerme
शुक्र
कलाकार मॉडेल