Location via proxy:   [ UP ]  
[Report a bug]   [Manage cookies]                
Jump to content

अर्खांगेल्स्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अर्खांगेल्स्क
Архангельск
रशियामधील शहर

रशियन रेल्वेच्या नैऋत्य विभागाचे वोरोनेझमधील मुख्यालय
चिन्ह
अर्खांगेल्स्क is located in रशिया
अर्खांगेल्स्क
अर्खांगेल्स्क
अर्खांगेल्स्कचे रशियामधील स्थान

गुणक: 64°32′N 40°32′E / 64.533°N 40.533°E / 64.533; 40.533

देश रशिया ध्वज रशिया
विभाग अर्खांगेल्स्क ओब्लास्त
स्थापना वर्ष इ.स. १५८४
क्षेत्रफळ २९४.४ चौ. किमी (११३.७ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर ३,५०,९८५
  - घनता १,६८२.५ /चौ. किमी (४,३५८ /चौ. मैल)
प्रमाणवेळ मॉस्को प्रमाणवेळ (यूटीसी+०४:००)
अधिकृत संकेतस्थळ


अर्खांगेल्स्क (रशियन: Архангельск) हे रशिया देशाच्या अर्खांगेल्स्क ओब्लास्ताचे मुख्यालय आहे. आहे. अर्खांगेल्स्क शहर रशियाच्या उत्तर भागात श्वेत समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून मध्य युगीन काळात ते रशियाचे सर्वात मोठे बंदर होते. २०१० सालच्या गणनेनुसार सुमारे ३.५ लाख लोकसंख्या असलेले अर्खांगेल्स्क रशियामधील प्रमुख शहर आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: