Location via proxy:   [ UP ]  
[Report a bug]   [Manage cookies]                
Jump to content

तार्न-एत-गारोन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
InternetArchiveBot (चर्चा | योगदान)द्वारा २२:२१, २३ नोव्हेंबर २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)
तार्न-एत-गारोन
Tarn-et-Garonne
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

तार्न-एत-गारोनचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
तार्न-एत-गारोनचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश मिदी-पिरेनीज
मुख्यालय मोंतॉबां (Montauban)
क्षेत्रफळ ३,७१८ चौ. किमी (१,४३६ चौ. मैल)
लोकसंख्या २,२६,८४९
घनता ६१ /चौ. किमी (१६० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-82

तार्न-एत-गारोन (फ्रेंच: Tarn-et-Garonne; ऑक्सितान: Tarn) हा फ्रान्स देशाच्या मिदी-पिरेनीज प्रदेशातील एक विभाग आहे. येथून वाहणाऱ्या तार्नगारोन ह्या नद्यांवरून ह्या विभागाचे नाव पडले आहे.


बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
मिदी-पिरेने प्रदेशातील विभाग
आर्येज  · अ‍ॅव्हेरों  · ऑत-गारोन  · जेर  · लोत  · ऑत-पिरेने  · तार्न  · तार्न-एत-गारोन