Location via proxy:   [ UP ]  
[Report a bug]   [Manage cookies]                
Jump to content

हाइनरिक मैबॉम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अभय नातू (चर्चा | योगदान)द्वारा ००:३२, ३ जानेवारी २०२४चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

हाइनरिक मैबॉम (डिसेंबर ४, इ.स. १५५५:बार्नट्रप, वेस्टफालिया, जर्मनी - सप्टेंबर २०, इ.स. १६२५) हा जर्मन कवी आणि इतिहासकार होता. याच्या कवितांमधून मध्यकालीन जर्मनीतील परिस्थितीचे वर्णन दिसते.

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत