एमिल हेस्की
Appearance
एमिल विल्यम आयव्हनहो हेस्की (जानेवारी ११, इ.स. १९७८:लीस्टर, इंग्लंड - ) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा अनेक क्लबतर्फे ६३३ सामने खेळला व त्यात त्याने १३० गोल केले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |