Location via proxy:   [ UP ]  
[Report a bug]   [Manage cookies]                
Jump to content

एल डोराडो काउंटी (कॅलिफोर्निया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लेक टाहो सरोवरकाठ

एल डोराडो काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र प्लेसरव्हिल येथे आहे.[]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,९११८५ इतकी होती.[]

ही काउंटी साक्रामेंटो महानगरक्षेत्राचा भाग आहे. एल डोराडो काउंटीची रचना १८ फेब्रुवारी, १८५० रोजी झाली. या काउंटीला स्पॅनिशमध्ये सोनेरी असे नाव दिलेले आहे.[]


हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2012-07-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "El Dorado County, California". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. January 30, 2022 रोजी पाहिले.
  3. ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. Govt. Print. Off. pp. 116.