Location via proxy:   [ UP ]  
[Report a bug]   [Manage cookies]                
Jump to content

ऑव्हेर्न्य-रोन-आल्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ऑव्हेर्न्य-रोन-आल्प प्रदेशाचे नकाशावरील स्थान

ऑव्हेर्न्य-रोन-आल्प
Auvergne-Rhône-Alpes
फ्रान्सचा प्रदेश
ध्वज
चिन्ह

ऑव्हेर्न्य-रोन-आल्पचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
ऑव्हेर्न्य-रोन-आल्पचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानी ल्यों
क्षेत्रफळ ६९,७११ चौ. किमी (२६,९१६ चौ. मैल)
लोकसंख्या ८०,४२,९३६
घनता १२० /चौ. किमी (३१० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-ARA
संकेतस्थळ auvergnerhonealpes.fr

ऑव्हेर्न्य-रोन-आल्प (फ्रेंच: Auvergne-Rhône-Alpes Fr-Paris-Auvergne-Rhône-Alpes.ogg उच्चार ; आर्पितान: Ôvèrgne-Rôno-Ârpes; ऑक्सितान: Auvèrnhe Ròse Aups; इटालियन: Alvernia-Rodano-Alpi) हा फ्रान्स देशाच्या १८ प्रदेशांपैकी एक प्रशासकीय प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या मध्य दक्षिणपूर्व भागात असून त्याच्या पूर्वेस इटली तर ईशान्येस स्वित्झर्लंड देश आहेत. २०१६ साली ऑव्हेर्न्यरोन-आल्प हे दोन प्रदेश एकत्रित करून ऑव्हेर्न्य-रोन-आल्प प्रशासकीय प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. क्षेत्रफळानुसार व लोकसंख्येनुसार ह्या प्रदेशाचा फ्रान्समध्ये अनुक्रमे तिसरा व दुसरा क्रमांक लागतो.

विभाग

[संपादन]

ऑव्हेर्न्य-रोन-आल्प प्रशासकीय प्रदेश खालील बारा विभागांमध्ये विभागला गेला आहे.

प्रमुख शहरे

[संपादन]


बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: