Location via proxy:   [ UP ]  
[Report a bug]   [Manage cookies]                
Jump to content

गॉफ व्हिटलॅम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गॉफ व्हिटलॅम

ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलियाचा २१वा पंतप्रधान
कार्यकाळ
५ डिसेंबर १९७२ – ११ नोव्हेंबर १९७५
राणी एलिझाबेथ दुसरी
मागील विल्यम मॅकमेहोन
पुढील माल्कम फ्रेझर

जन्म ११ जुलै, १९१६ (1916-07-11)
मेलबर्न, व्हिक्टोरिया
मृत्यू २१ ऑक्टोबर, २०१४ (वय ९८)
सिडनी, न्यू साउथ वेल्स
राजकीय पक्ष मजूर पक्ष
पत्नी मार्गारेट व्हिटलॅम
सही गॉफ व्हिटलॅमयांची सही

एडवर्ड गॉफ व्हिटलॅम (Edward Gough Whitlam; ११ जुलै १९१६ - २१ ऑक्टोबर २०१४) हा ऑस्ट्रेलिया देशामधील एक राजकारणी, देशाचा पंतप्रधान व मजूर पक्षाचा पक्षनेता होता. व्हिटलॅम १९७२ ते १९७५ दरम्यान पंतप्रधानपदावर होता.

बाह्य दुवे

[संपादन]