Location via proxy:   [ UP ]  
[Report a bug]   [Manage cookies]                
Jump to content

चंद्र (ज्योतिष)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा भारतीय फलज्योतिषातील ग्रह आहे. कुंडलीमध्ये याचे स्थान महत्त्वाचे आहे. मनुष्याच्या जन्मकाली चंद्र ज्या राशीत असतो त्यासच व्यवहारात त्या व्यक्तीची रास असे म्हणतात. घटित जुळवताना जन्म काळचा चंद्र कोणत्या राशीत व नक्षत्रांत आहे हे पाहिले जाते. यावरूनच गण, नाडी, वर्ण इत्यादी ठरवितात. कुंडलीतील चंद्राच्या इतर ग्रहसापेक्ष स्थानावरून माणसाविषयीच्या खाली गोष्टींचा उलगडा करता येतो, असे ज्योतिष शास्त्र सांगते.

  • अनुकूल भाव
  • प्रतिकूल भाव
  • बाधस्थान
  • अनुकूल राशी
  • प्रतिकूल राशी
  • मित्र ग्रह
  • सम ग्रह
  • नवीन ग्रहाशी
  • मूल त्रिकोण
  • स्वराशीचे अंश
  • उच्च राशी
  • नीच राशी
  • मध्यम गती
  • संख्या
  • देवता
  • अधिकार
  • दर्शकत्व
  • शरीर वर्ण
  • शरीरांगर्गत धातू
  • तत्त्व
  • कर्मेन्द्रिय
  • ज्ञानेन्द्रिय
  • त्रिदोषांपैकी दोष
  • त्रिगुणापैकी गुण
  • लिंग
  • रंग
  • द्र्व्य
  • निवासस्थान
  • दिशा
  • जाती
  • रत्न
  • रस
  • ऋतू
  • वय
  • दृष्टी
  • उदय
  • स्थलकारकत्व
  • भाग्योदय वर्ष