तीन दऱ्यांचे धरण
Appearance
तीन दऱ्यांचे धरण | |
तीन दऱ्यांचे धरण(थ्री गॉर्जेस डॅम) | |
अधिकृत नाव | थ्री गॉर्जेस डॅम |
---|---|
स्थान | चीन |
लांबी | २३३५ मीटर |
उंची | १८१ मीटर |
रुंदी (तळाशी) | ४० मीटर |
बांधकाम सुरू | १४ डिसेंबर १९९४ |
उद्घाटन दिनांक | २००८ |
बांधकाम खर्च | २६०० कोटी डॉलर |
ओलिताखालील क्षेत्रफळ | गुरूत्व |
जलाशयाची माहिती | |
क्षमता | ३९.३ घन किलोमीटर |
जलसंधारण क्षेत्र | १०,००,००० चौरस किलोमीटर |
क्षेत्रफळ | १०४५ चौरस किलोमीटर |
विद्युत उत्पादनासंबंधित माहिती | |
टर्बाइनांची संख्या | २८ |
स्थापित उत्पादनक्षमता | १८२०० मेगॅवॉट |
महत्तम उत्पादनक्षमता | २२,५०० मेगॅवॉट |
वार्षिक निर्मिती | ८०००० गिगॅवॉट-तास |
भौगोलिक माहिती | |
तीन दऱ्यांचे धरण |
|
संकेतस्थळ | http://www.ctgpc.com/ |
तीन दऱ्यांचे धरण (चिनी: 长江三峡大坝 ; इंग्लिश: Three Gorges Dam, थ्री गॉर्जेस डॅम ;) हे चीन देशाच्या हूपै प्रांतामधील यांगत्से नदीवरील एक धरण व जलविद्युत निर्मिती केंद्र आहे. यांगत्से नदीच्या तीन दऱ्यांमध्ये बांधलेले हे धरण आकारमानाने जगातील सर्वांत मोठे तर उत्पादनक्षमतेने जगातील दुसऱ्या क्रमांकाचे विद्युतनिर्मिती केंद्र आहे. येथे ७०० मेगॅवॉट क्षमतेची २६ जनित्रे आहेत. इ.स. १९९४ साली बांधकामास सुरुवात झालेला हा प्रकल्प इ.स. २०११ साली पूर्णत्वास जाईल असा अंदाज असून, त्या वेळेस त्याची कमाल विद्युतनिर्मिती क्षमता २२.५ गिगॅवॉट एवढी असेल असा अंदाज व्यक्त करण्यात येतो.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- प्रकल्पाचे अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)