नंदी
Appearance
नन्दी अथवा नन्दीश्वर हे स्वायंभू मन्वंतरातील कामधेनुचे पुत्र होत. हे शिवगणांतील शंकराचे वाहन होत.[१] ह्यांची नन्दीपुराण नामे एक स्वतंत्र पुराण असून, सत्यनन्दी नामे एक व्रत आहे. लिंगायत मतानुसार बसवराज हे नन्दीअवतार मानले जातात.
महत्व
[संपादन]शंकराचे वाहन असलेल्या नंदीचे हिंदू धर्मात महत्वाचे स्थान आहे त्यामुळे शिव मंदिरात शंकराच्या पिंडीसमोर नंदी अशी रचना केलेली आढळते.नंदी हा शिवाचा सेवक आहे अशीही धारणा आहे.[२]
अपवाद
[संपादन]नाशिक येथील कपालेश्वर मंदिर - हे एक् नंदी नसलेले शिवमंदिर आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
[संपादन]- ^ Marathi, TV9 (2023-06-13). "नंदीच्या पुजेला आहे विशेष महत्त्व, नंदीच्या कोणत्या कानात करावी प्रार्थना?". TV9 Marathi. 2024-04-04 रोजी पाहिले.
- ^ "यमराज आणि नंदीवर अशी झाली भोळ्या शंकराची कृपा..." Maharashtra Times. 2024-04-04 रोजी पाहिले.