Location via proxy:   [ UP ]  
[Report a bug]   [Manage cookies]                
Jump to content

पिवळा समुद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पिवळ्या समुद्राचा नकाशा (इंग्लिश मजकूर)

पिवळा समुद्र (चिनी: 黄海) हा पूर्व चीन समुद्राच्या उत्तर भागाला उल्लेखण्यासाठी वापरले जाणारे नाव आहे. खुद्द पूर्व चीन समुद्र प्रशांत महासागराचा एक घटक समुद्र आहे. मुख्यभू चीनकोरियन द्वीपकल्प यांच्या दरम्यान पिवळा समुद्र पसरला आहे. गोबीच्या वाळवंटातून येणाऱ्या धुळीच्या वादळांमुळे वाहून येणाऱ्या धुळीने या समुद्राचे पाणी सोनेरी-पिवळे बनते; त्यावरून त्याचे नाव पिवळा समुद्र असे पडले आहे.