मधु सप्रे
Appearance
मधू सप्रे | |
---|---|
जन्म |
मधुश्री सप्रे १४ जुलै, १९७१ नागपूर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
मधू सप्रे ( १४ जुलै १९७१) ही एक भारतीय मॉडेल आहे. १९९२ सालच्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेचा मुकुट जिंकणारी मधू त्याच वर्षी घेण्यात आलेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आली. मधूने आजवर अनेक जाहिरातींमध्ये कामे केली. १९९५ साली एका जाहिरातीत नग्न दृष्ये देण्याच्या आरोपावरून मधू व मिलिंद सोमण ह्यांच्यावर खटला भरण्यात आला होता.
बाह्य दुवे
[संपादन]- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील मधु सप्रे चे पान (इंग्लिश मजकूर)