Location via proxy:   [ UP ]  
[Report a bug]   [Manage cookies]                
Jump to content

मशीद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दिल्लीमधील जामा मशीद

इस्लाम धर्माच्या प्रार्थनास्थळास मशीद असे म्हणतात. मशीद या शब्दाचा अर्थ प्रणाम करण्याची जागा असा होतो. मशिदीमध्ये नमाज पठण केले जाते. मुस्लिम स्थापत्यकला व मुस्लिम विद्यापीठे यांचा निर्मिती व विकास मशिदीमध्येच झाला.