Location via proxy:   [ UP ]  
[Report a bug]   [Manage cookies]                
Jump to content

व्यील्कोपाल्स्का प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्यील्कोपाल्स्का प्रांत
Województwo wielkopolskie (पोलिश)
पोलंडचे प्रांत
ध्वज
चिन्ह

व्यील्कोपाल्स्का प्रांतचे पोलंड देशाच्या नकाशातील स्थान
व्यील्कोपाल्स्का प्रांतचे पोलंड देशामधील स्थान
देश पोलंड ध्वज पोलंड
मुख्यालय पोझ्नान
क्षेत्रफळ २९,८२६ चौ. किमी (११,५१६ चौ. मैल)
लोकसंख्या ३४,१४,१८५
घनता ११४ /चौ. किमी (३०० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ PL-30
संकेतस्थळ umww.pl

व्यील्कोपाल्स्का प्रांत (इंग्लिश लेखनभेदः ग्रेटर पोलंड प्रांत; पोलिश: Województwo wielkopolskie) हा पोलंड देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत पोलंडच्या मध्य-पश्चिम भागात व्यील्कोपाल्स्का ह्याच नावाच्या भौगोलिक प्रदेशामध्ये स्थित आहे. डॉल्नोश्लोंस्की प्रांताच्या पश्चिमेला जर्मनी तर दक्षिणेला चेक प्रजासत्ताक आहेत.

व्यील्कोपाल्स्का प्रांताचा पोलंडमध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसरा तर लोकसंख्येच्या दृष्टीने तिसरा क्रमांक आहे.


बाह्य दुवे

[संपादन]