Location via proxy:   [ UP ]  
[Report a bug]   [Manage cookies]                
Jump to content

शीख धर्म

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गुरुनानक यांनी शीख हा धर्म स्थापन केला. ग्रंथसाहेब नावाचा ग्रंथ हा त्या धर्मातला शेवटचा गुरू समजला जातो. (प्रत्यक्षात अनेक बाबा स्वतःला शीखांचा गुरू म्हणवतात.)

शीख धर्मातले उपपंथ[संपादन]

  • उदासी
  • डेरा सच्चा सौदा
  • नानकपंथी
  • नामधारी (सफेद फेटावाले)
  • निर्मल
  • मिना
  • निरंकारी
  • बाबा राम पाल यांचा कबीरपंथ
  • भनियारा बाबांचा पंथ
  • राधास्वामी (राधासोआमी)
  • रामारायास

शीख धर्मासंबंधी मराठी पुस्तके[संपादन]