Location via proxy:   [ UP ]  
[Report a bug]   [Manage cookies]                
Jump to content

सफावी घराणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इराणचे सफावी घराणे
سلسلهٔ صفويان
 
इ.स. १५०१इ.स. १७३६  
 
 
 
इ.स.च्या १७व्या शतकातील सफावी घराण्याचा झेंडा चिन्ह
राजधानी * तबरिझ (इ.स. १५०१-५५)
शासनप्रकार राजेशाही
अधिकृत भाषा फारसी
इतर भाषा अझरबैजानी

सफावी घराणे (फारसी: سلسلهٔ صفويان ; अझरबैजानी: صفویل) हे मध्ययुगीन इराणमधील राजघराणे होते. यांनी इराणमध्ये शिया इस्लाम प्रस्थापित केला. इ.स. १५०१ ते इ.स. १७२२ या काळात या घराण्याने इराणवर राज्य केले.