Location via proxy:   [ UP ]  
[Report a bug]   [Manage cookies]                
Jump to content

सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ
सिंबायोसिस
ब्रीदवाक्य वसुधैव कुटुंबकम्
मराठीमध्ये अर्थ
सर्व जग हे एकच कुटुंब आहे
Type खाजगी विद्यापीठ
स्थापना २००२
संकेतस्थळ www.siu.edu.in




सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ हे एक खाजगी विद्यापीठ आहे. यात एकत्र-शिक्षण पद्धती (को-एज्यूकेशन) आहे व यात शिक्षणाच्या अनेक शाखा आहेत. यूजीसी व एआयसीटीई या संस्थांतर्फे या विद्यापीठास अधिकृत असा दर्जा देण्यात आलेला आहे. या संस्थेच्या एकूण २८ शैक्षणिक शाखा भारतात आहेत. याची एक शाखा हैदराबाद येथे असून नागपुरात एक शाखा २०१९ सालापर्यंत सुरू होईल.[] या संस्थेच्या प्रधान संचलिका डॉ. विद्या येरवडेकर या आहेत.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ लोकमत ,नागपूर बातमी. वैदर्भीय विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के कोटा. दि. ०७/०१/२०१७ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे

[संपादन]