Location via proxy:   [ UP ]  
[Report a bug]   [Manage cookies]                
Jump to content

२००५ फॉर्म्युला वन हंगाम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२००५ एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद हंगाम
मागील हंगाम: २००४ पुढील हंगाम: २००६
यादी: देशानुसार | हंगामानुसार
फर्नांदो अलोन्सो, १३३ गुणांसोबत २००५ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा विजेता व पहिला क्रमांक.
किमी रायकोन्नेन, ११२ गुणांसोबत २००५ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक.
मिखाएल शुमाखर, ६२ गुणांसोबत २००५ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा गत विजेता व तिसरा क्रमांक.

२००५ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ५९वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये १९ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात ११ संघांच्या एकूण २३ चालकांनी सहभाग घेतला. ६ मार्च २००५ रोजी ऑस्ट्रेलियामध्ये पहिली तर १६ ऑक्टोबर रोजी चिन मध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.

संघ आणि चालक

[संपादन]

२००५ फॉर्म्युला वन हंगामात एकुन १० संघांनी भाग घेतला. खालील यादीत २००५ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २००५ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २००५ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतिहासिक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.

संघ कारनिर्माता चेसिस इंजिन टायर चालक क्र. रेस चालक शर्यत क्र. चालक क्र. परीक्षण चालक
इटली स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरो स्कुदेरिआ फेरारी फेरारी एफ.२००४.एम
फेरारी एफ.२००५
फेरारी ०५३
फेरारी ०५५
जर्मनी मिखाएल शुमाखर सर्व इटली लुका बाडोर
स्पेन मार्क जीनी
ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो सर्व
युनायटेड किंग्डम लकी स्ट्राईक बि.ए.आर होंडा रेसिंग एफ१ ब्रिटिश अमेरिकन रेसिंग बि.ए.आर.००७ होंडा आर.ए.००५.इ युनायटेड किंग्डम जेन्सन बटन सर्व युनायटेड किंग्डम अँथनी डेविडसन
ब्राझील एन्रिके बेर्नोल्डी
युनायटेड किंग्डम अ‍ॅडम कॅरोल
ब्राझील टोनी कन्नान
दक्षिण आफ्रिका अ‍ॅलन वान डेर मेर्वे
जपान ताकुमा सातो1 १, ३-१९
युनायटेड किंग्डम अँथनी डेविडसन
फ्रान्स माइल्ड सेव्हेन रेनोल्ट एफ१ रेनोल्ट एफ१ रेनोल्ट आर.२५ रेनोल्ट आर.एस.२५ स्पेन फर्नांदो अलोन्सो सर्व फ्रान्स फ्रेंक मॉन्टॅग्नी
ब्राझील लुकास डी ग्रासी
पोलंड रोबेर्ट कुबिचा
स्वित्झर्लंड जिओर्जीयो मॉन्डीनी
इटली जियानकार्लो फिसिकेला सर्व
युनायटेड किंग्डम बी.एम.डब्ल्यू. विलियम्स एफ१ विलियम्स एफ१ विलियम्स एफ.डब्ल्यु.२७ बी.एम.डब्ल्यू. पी.८४/५ ऑस्ट्रेलिया मार्क वेबर सर्व ब्राझील अँटोनियो पिझोनीया
जर्मनी निको रॉसबर्ग
युनायटेड किंग्डम अ‍ॅन्डी प्रियाल्क्स
जर्मनी सेबास्टियान फेटेल
जर्मनी निक हाइडफेल्ड १-१४
ब्राझील अँटोनियो पिझोनीया १५-१९
युनायटेड किंग्डम वेस्ट मॅकलारेन मर्सिडिज-बेंझ
युनायटेड किंग्डम मॅकलारेन मर्सिडिज-बेंझ 10
मॅकलारेन मॅकलारेन एम.पी.४-२० मर्सिडीज एफ.ओ.११०.आर फिनलंड किमी रायकोन्नेन सर्व ३५ स्पेन पेड्रो डीला रोसा
ऑस्ट्रिया एलेक्सांडर वुर्झ
युनायटेड किंग्डम गॅरी पफेट्ट
१० कोलंबिया उवान पाब्लो मोन्टाया2 १-२, ५-१९
स्पेन पेड्रो डीला रोसा
ऑस्ट्रिया एलेक्सांडर वुर्झ
स्वित्झर्लंड सौबर पेट्रोनास सौबर सौबर सि.२४ पेट्रोनास.०५.ए ११ कॅनडा जॅक्स व्हिलनव्ह सर्व none
१२ ब्राझील फिलिपे मास्सा सर्व
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग रेड बुल रेसिंग रेड बुल आर.बी.१ कॉसवर्थ सि.ए.२००५ १४ युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड सर्व ३७ इटली विटांटोनियो लिउझी
ऑस्ट्रिया ख्रिस्टियन क्लेन
अमेरिका स्कॉट स्पीड
स्वित्झर्लंड नील जानी
१५ ऑस्ट्रिया ख्रिस्टियन क्लेन3 १-३, ८-१९
इटली विटांटोनियो लिउझी ४-७
जपान पॅनोसॉनिक टोयोटा रेसिंग टोयोटा रेसिंग टोयोटा टी.एफ.१०५
टोयोटा टी.एफ.१०५.बी
टोयोटा आर.व्ही.एक्स.०५ १६ इटली यार्नो त्रुल्ली सर्व ३८ ब्राझीलरिक्कार्डो झोन्टा
फ्रान्स ऑलिव्हीयर पॅनीस
ऑस्ट्रेलिया रायन ब्रिस्को
फ्रान्स फ्रँक पेरेरा
स्पेन बोर्जा गार्सीया
१७ जर्मनी राल्फ शुमाखर १-८, १०-१९
ब्राझील रिक्कार्डो झोन्टा
आयर्लंडचे प्रजासत्ताक जॉर्डन ग्रांप्री जॉर्डन ग्रांप्री जॉर्डन इ.जे.१५
जॉर्डन इ.जे.१५.बी
टोयोटा आर.व्ही.एक्स.०५ १८ पोर्तुगाल टाजीयो मॉटेरीयो सर्व ३९ नेदरलँड्स रोबेर्ट डुर्नबोस
फ्रान्स फ्रेंक मॉन्टॅग्नी
डेन्मार्क निकोलस कैसा
जपान सकोन यामामोटो
नेदरलँड्स निकी पास्टोरेल्ली
मेक्सिको मारीयो डॉमीनग्वेझ
१९ भारत नरेन कार्तिकेयन सर्व
इटली मिनार्डी कॉसवर्थ मिनार्डी मिनार्डी पी.एस.०४.बी
मिनार्डी पी.एस.०५
कॉसवर्थ सि.के.२००४
कॉसवर्थ टि.जे.२००५
२० ऑस्ट्रिया पॅट्रीक फ्राइसॅखर १-११ ४० इटली एन्रीको टोकासेलो8
इस्रायल कानोच निसानी7
उरुग्वे उवान कासेरेस
स्पेन रोल्डन रॉड्रीग्स
नेदरलँड्स रोबेर्ट डुर्नबोस5 १२-१९
२१ नेदरलँड्स ख्रिस्टिजन आल्बर्स सर्व
  • तिसरा चालक.
  • सर्व इंजिन फॉर्म्युला वनच्या ३.० लिटर व्हि.१० इंजिनच्या नियमाप्रमाणे आहेत.

हंगामाचे वेळपत्रक

[संपादन]
फेरी अधिक्रुत रेस नाव ग्रांप्री सर्किट शहर तारीख वेळ
स्थानिय GMT
ऑस्ट्रेलिया फोस्टर्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ऑस्ट्रेलियन ग्रांप्री मेलबर्न ग्रांप्री सर्किट मेलबर्न मार्च ६ १४:०० ०३:००
मलेशिया पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री मलेशियन ग्रांप्री सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट कुलालंपूर मार्च २० १५:०० ०७:००
बहरैन गल्फ एर बहरैन ग्रांप्री बहरैन ग्रांप्री बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट साखीर, मनामा एप्रिल ३ १४:३० ११:३०
इटली ग्रान प्रिमीयो वॉरस्टाइनर डी सान मरिनो सान मरिनो ग्रांप्री अटोड्रोमो एन्झो ए डिनो फेरारी इमोला एप्रिल २४ १४:०० १२:००
स्पेन ग्रान प्रिमीयो मार्लबोरो डी इस्पाना स्पॅनिश ग्रांप्री सर्किट डी काटलुन्या बार्सिलोना मे ८ १४:०० १२:००
मोनॅको ग्रांप्री डी मोनॅको मोनॅको ग्रांप्री सर्किट डी मोनॅको माँटे-कार्लो मे २२ १४:०० १२:००
जर्मनी वॉरस्टाइनर ग्रांप्री ऑफ युरोप युरोपियन ग्रांप्री नुर्बुर्गरिंग नुर्बुर्ग मे २९ १४:०० १२:००
कॅनडा ग्रांप्री एयर कॅनडा कॅनडियन ग्रांप्री सर्किट गिलेस व्हिलनव्ह माँत्रियाल जून १२ १३:०० १७:००
अमेरिका सॅप युनायटेड स्टेट्स ग्रांप्री युनायटेड स्टेट्स ग्रांप्री इंडियानापोलिस मोटर स्पीडवे इंडियाना जून १९ १४:०० १८:००
१० फ्रान्स मोबील १ ग्रांप्री डी फ्रान्स फ्रेंच ग्रांप्री सर्किट डी नेवेर्स मॅग्नी-कौर्स मॅग्नी कौर्स जुलै ३ १४:०० १२:००
११ युनायटेड किंग्डम फोस्टर्स ब्रिटिश ग्रांप्री ब्रिटिश ग्रांप्री सिल्वेरस्टोन सर्किट सिल्वेरस्टोन जुलै १० १२:०० ११:००
१२ जर्मनी ग्रोसर मोबील १ प्रिस वॉन डुस्चलँड जर्मन ग्रांप्री हॉकेंहिम्रिंग होकनहाइम जुलै २४ १४:०० १२:००
१३ हंगेरी मार्लबोरो माग्यर नागीदिज हंगेरियन ग्रांप्री हंगरोरिंग बुडापेस्ट जुलै ३१ १४:०० १२:००
१४ तुर्कस्तान तुर्की ग्रांप्री तुर्की ग्रांप्री इस्तंबूल पार्क इस्तंबूल ऑगस्ट २१ १५:०० १२:००
१५ इटली ग्रान प्रीमिओ वोडाफोन डी'इटालिया इटालियन ग्रांप्री अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा मोंझा सप्टेंबर ४ १४:०० १२:००
१६ बेल्जियम फोस्टर्स बेल्जियम ग्रांप्री बेल्जियम ग्रांप्री सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस स्पा सप्टेंबर ११ १४:०० १२:००
१७ ब्राझील ग्रांडे प्रीमियो मार्लबोरो दो ब्राझिल ब्राझिलियन ग्रांप्री अटोड्रोम जोस कार्लोस पेस साओ पाउलो सप्टेंबर २५ १४:०० १६:००
१८ जपान फुजी टेलेविजन जपानी ग्रांप्री जपानी ग्रांप्री सुझुका सर्किट सुझुका ऑक्टोबर ९ १४:०० ०५:००
१९ चीन सिनोपेक चिनी ग्रांप्री चिनी ग्रांप्री शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट शांघाय ऑक्टोबर १६ १४:०० ०६:००

हंगामाचे निकाल

[संपादन]

ग्रांप्री

[संपादन]
शर्यत क्र. ग्रांप्री पोल पोझिशन जलद फेरी विजेता चालक विजेता कारनिर्माता माहिती
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियन ग्रांप्री इटली जियानकार्लो फिसिकेला स्पेन फर्नांदो अलोन्सो इटली जियानकार्लो फिसिकेला फ्रान्स रेनोल्ट एफ१ माहिती
मलेशिया मलेशियन ग्रांप्री स्पेन फर्नांदो अलोन्सो फिनलंड किमी रायकोन्नेन स्पेन फर्नांदो अलोन्सो फ्रान्स रेनोल्ट एफ१ माहिती
बहरैन बहरैन ग्रांप्री स्पेन फर्नांदो अलोन्सो स्पेन पेड्रो डीला रोसा स्पेन फर्नांदो अलोन्सो फ्रान्स रेनोल्ट एफ१ माहिती
सान मारिनो सान मरिनो ग्रांप्री फिनलंड किमी रायकोन्नेन जर्मनी मिखाएल शुमाखर स्पेन फर्नांदो अलोन्सो फ्रान्स रेनोल्ट एफ१ माहिती
स्पेन स्पॅनिश ग्रांप्री फिनलंड किमी रायकोन्नेन इटली जियानकार्लो फिसिकेला फिनलंड किमी रायकोन्नेन युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडिज माहिती
मोनॅको मोनॅको ग्रांप्री फिनलंड किमी रायकोन्नेन जर्मनी मिखाएल शुमाखर फिनलंड किमी रायकोन्नेन युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडिज माहिती
जर्मनी युरोपियन ग्रांप्री जर्मनी निक हाइडफेल्ड स्पेन फर्नांदो अलोन्सो स्पेन फर्नांदो अलोन्सो फ्रान्स रेनोल्ट एफ१ माहिती
कॅनडा कॅनडियन ग्रांप्री युनायटेड किंग्डम जेन्सन बटन फिनलंड किमी रायकोन्नेन फिनलंड किमी रायकोन्नेन युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडिज माहिती
अमेरिका युनायटेड स्टेट्स ग्रांप्री इटली यार्नो त्रुल्ली जर्मनी मिखाएल शुमाखर जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
१० फ्रान्स फ्रेंच ग्रांप्री स्पेन फर्नांदो अलोन्सो फिनलंड किमी रायकोन्नेन स्पेन फर्नांदो अलोन्सो फ्रान्स रेनोल्ट एफ१ माहिती
११ युनायटेड किंग्डम ब्रिटिश ग्रांप्री स्पेन फर्नांदो अलोन्सो फिनलंड किमी रायकोन्नेन कोलंबिया उवान पाब्लो मोन्टाया युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडिज माहिती
१२ जर्मनी जर्मन ग्रांप्री फिनलंड किमी रायकोन्नेन फिनलंड किमी रायकोन्नेन स्पेन फर्नांदो अलोन्सो फ्रान्स रेनोल्ट एफ१ माहिती
१३ हंगेरी हंगेरियन ग्रांप्री जर्मनी मिखाएल शुमाखर फिनलंड किमी रायकोन्नेन फिनलंड किमी रायकोन्नेन युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडिज माहिती
१४ तुर्कस्तान तुर्की ग्रांप्री फिनलंड किमी रायकोन्नेन कोलंबिया उवान पाब्लो मोन्टाया फिनलंड किमी रायकोन्नेन युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडिज माहिती
१५ इटली इटालियन ग्रांप्री कोलंबिया उवान पाब्लो मोन्टाया फिनलंड किमी रायकोन्नेन कोलंबिया उवान पाब्लो मोन्टाया युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडिज माहिती
१६ बेल्जियम बेल्जियम ग्रांप्री कोलंबिया उवान पाब्लो मोन्टाया जर्मनी राल्फ शुमाखर फिनलंड किमी रायकोन्नेन युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडिज माहिती
१७ ब्राझील ब्राझिलियन ग्रांप्री स्पेन फर्नांदो अलोन्सो फिनलंड किमी रायकोन्नेन कोलंबिया उवान पाब्लो मोन्टाया युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडिज माहिती
१८ जपान जपानी ग्रांप्री जर्मनी राल्फ शुमाखर फिनलंड किमी रायकोन्नेन फिनलंड किमी रायकोन्नेन युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडिज माहिती
१९ चीन चिनी ग्रांप्री स्पेन फर्नांदो अलोन्सो फिनलंड किमी रायकोन्नेन स्पेन फर्नांदो अलोन्सो फ्रान्स रेनोल्ट एफ१ माहिती

चालक

[संपादन]
क्र. चालक ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
बहरैन
बहरैन
मरिनो
सान मारिनो
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
युरोपि
जर्मनी
कॅनेडी
कॅनडा
यु.एस.ए.
अमेरिका
फ्रेंच
फ्रान्स
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
तुर्की
तुर्कस्तान
इटालि
इटली
बेल्जि
बेल्जियम
ब्राझि
ब्राझील
जपानी
जपान
चिनी
चीन
गुण
स्पेन फर्नांदो अलोन्सो मा. सु.ना. ११ १३३
फिनलंड किमी रायकोन्नेन मा. ११ सु.ना. मा. ११२
जर्मनी मिखाएल शुमाखर मा. मा. मा. मा. १० मा. मा. ६२
कोलंबिया उवान पाब्लो मोन्टाया अ.घो. सु.ना. मा. मा. १४ मा. मा. ६०
इटली जियानकार्लो फिसिकेला मा. मा. मा. १२ मा. सु.ना. मा. ५८
जर्मनी राल्फ शुमाखर १२ मा. १२ ४५
इटली यार्नो त्रुल्ली १० मा. सु.ना. १४ मा. १३ मा. १५ ४३
ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो मा. मा. १० १० १० १२ ११ १२ ३८
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन ११ मा. मा. अ.घो. १० मा. सु.ना. ३७
१० ऑस्ट्रेलिया मार्क वेबर मा. मा. सु.ना. १२ ११ पु.व. मा. १४ पु.व. ३६
११ जर्मनी निक हाइडफेल्ड मा. मा. १० मा. सु.ना. १४ १२ ११ मा. २८
१२ युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड ११ मा. सु.ना. १० १३ मा. १५ मा. मा. २४
१३ ब्राझील फिलिपे मास्सा १० १० १० ११ १४ सु.ना. मा. १० १४ मा. १० ११ १० ११
१४ कॅनडा जॅक्स व्हिलनव्ह १३ मा. ११ मा. ११ १३ सु.ना. १४ १५ मा. ११ ११ १२ १२ १०
१५ ऑस्ट्रिया ख्रिस्टियन क्लेन सु.ना. सु.ना. मा. १५ मा. १३
१६ पोर्तुगाल टाजीयो मॉटेरीयो १६ १२ १० १३ १२ १३ १५ १० १३ १७ १७ १३ १५ १७ मा. १३ ११
१७ ऑस्ट्रिया एलेक्सांडर वुर्झ
१८ भारत नरेन कार्तिकेयन १५ ११ मा. १२ १३ मा. १६ मा. १५ मा. १६ १२ १४ २० ११ १५ १५ मा.
१९ नेदरलँड्स ख्रिस्टिजन आल्बर्स मा. १३ १३ मा. मा. १४ १७ ११ मा. १८ १३ पु.व. मा. १९ १२ १४ १६ १६
२० स्पेन पेड्रो डीला रोसा
२१ ऑस्ट्रिया पॅट्रीक फ्राइसॅखर १७ मा. १२ मा. मा. मा. १८ मा. मा. १९
२२ ब्राझील अँटोनियो पिझोनीया १५ मा. मा. १३
२३ जपान ताकुमा सातो १४ मा. अ.घो. १२ मा. सु.ना. ११ १६ १२ १६ मा. १० अ.घो. मा.
२४ इटली विटांटोनियो लिउझी मा. मा.
२५ नेदरलँड्स रोबेर्ट डुर्नबोस १८ मा. १३ १८ १३ मा. १४ १४
युनायटेड किंग्डम अँथनी डेविडसन मा.
ब्राझील रिक्कार्डो झोन्टा सु.ना.
क्र. चालक ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
बहरैन
बहरैन
मरिनो
सान मारिनो
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
युरोपि
जर्मनी
कॅनेडी
कॅनडा
यु.एस.ए.
अमेरिका
फ्रेंच
फ्रान्स
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
तुर्की
तुर्कस्तान
इटालि
इटली
बेल्जि
बेल्जियम
ब्राझि
ब्राझील
जपानी
जपान
चिनी
चीन
गुण
रंग निकाल
सुवर्ण विजेता
रजत उप विजेता
कांस्य तिसरे स्थान
हिरवा पूर्ण, गुण मिळाले
निळा पूर्ण, गुणांशिवाय
निळा पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळा अपूर्ण (अपु.)
माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.)
लाल पात्र नाही (पा.ना.)
काळा अपात्र घोषित (अ.घो.)
रंग निकाल
पांढरा सुरवात नाही (सु.ना.)
पांढरा स्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्त सहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य) अर्थ
पो. पोल पोझिशन
ज. जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या
(उ.दा.)
स्प्रिंट शर्यतीत स्थान

† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

कारनिर्माते

[संपादन]
क्र. कारनिर्माता गाडी क्र. ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
बहरैन
बहरैन
मरिनो
सान मारिनो
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
युरोपि
जर्मनी
कॅनेडी
कॅनडा
यु.एस.ए.
अमेरिका
फ्रेंच
फ्रान्स
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
तुर्की
तुर्कस्तान
इटालि
इटली
बेल्जि
बेल्जियम
ब्राझि
ब्राझील
जपानी
जपान
चिनी
चीन
गुण
फ्रान्स रेनोल्ट एफ१ मा. सु.ना. ११ १९१
मा. मा. मा. १२ मा. सु.ना. मा.
युनायटेड किंग्डम मॅकलारेन मर्सिडिज मा. ११ सु.ना. मा. १८२
१० अ.घो. सु.ना. मा. मा. १४ मा. मा.
इटली स्कुदेरिआ फेरारी मा. मा. मा. मा. १० मा. मा. १००
मा. मा. १० १० १० १२ ११ १२
जपान टोयोटा एफ१ १६ १० मा. सु.ना. १४ मा. १३ मा. १५ ८८
१७ १२ मा. सु.ना. १२
युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१ बी.एम.डब्ल्यू. मा. मा. सु.ना. १२ ११ पु.व. मा. १४ पु.व. ६६
मा. मा. १० मा. सु.ना. १४ १२ ११ मा. १५ मा. मा. १३
युनायटेड किंग्डम ब्रिटिश अमेरिकन रेसिंग होंडा रेसिंग एफ१ ११ मा. मा. अ.घो. वर्जी. वर्जी. १० मा. सु.ना. ३८
१४ मा. मा. अ.घो. वर्जी. वर्जी. १२ मा. सु.ना. ११ १६ १२ १६ मा. १० अ.घो. मा.
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग कॉसवर्थ १४ ११ मा. सु.ना. १० १३ मा. १५ मा. मा. ३४
१५ सु.ना. मा. मा. सु.ना. मा. १५ मा. १३
स्वित्झर्लंड सौबर पेट्रोनास ११ १३ मा. ११ मा. ११ १३ सु.ना. १४ १५ मा. ११ ११ १२ १२ १० २०
१२ १० १० १० ११ १४ सु.ना. मा. १० १४ मा. १० ११ १०
आयर्लंडचे प्रजासत्ताक जॉर्डन ग्रांप्री टोयोटा एफ१ १८ १६ १२ १० १३ १२ १३ १५ १० १३ १७ १७ १३ १५ १७ मा. १३ ११ १२
१९ १५ ११ मा. १२ १३ मा. १६ मा. १५ मा. १६ १२ १४ २० ११ १५ १५ मा.
१० इटली मिनार्डी कॉसवर्थ २० १७ मा. १२ मा. मा. मा. १८ मा. मा. १९ १८ मा. १३ १८ १३ मा. १४ १४
२१ मा. १३ १३ मा. मा. १४ १७ ११ मा. १८ १३ पु.व. मा. १९ १२ १४ १६ १६
क्र. कारनिर्माता गाडी क्र. ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
बहरैन
बहरैन
मरिनो
सान मारिनो
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
युरोपि
जर्मनी
कॅनेडी
कॅनडा
यु.एस.ए.
अमेरिका
फ्रेंच
फ्रान्स
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
तुर्की
तुर्कस्तान
इटालि
इटली
बेल्जि
बेल्जियम
ब्राझि
ब्राझील
जपानी
जपान
चिनी
चीन
गुण
रंग निकाल
सुवर्ण विजेता
रजत उप विजेता
कांस्य तिसरे स्थान
हिरवा पूर्ण, गुण मिळाले
निळा पूर्ण, गुणांशिवाय
निळा पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळा अपूर्ण (अपु.)
माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.)
लाल पात्र नाही (पा.ना.)
काळा अपात्र घोषित (अ.घो.)
रंग निकाल
पांढरा सुरवात नाही (सु.ना.)
पांढरा स्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्त सहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य) अर्थ
पो. पोल पोझिशन
ज. जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या
(उ.दा.)
स्प्रिंट शर्यतीत स्थान

† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

हे सुद्धा पहा

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन
  2. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  3. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ[permanent dead link]