भाषाशास्त्र. ब्राह्मणांचे नूतन बनावट लेखच होत, असे त्याने निःशंकपणे शिक्के मारतब ठोकिले. तेव्हां, अशाच प्रकारची पाडतमन्यांची एकसारखी मालिका लागल्यावर, खरा प्रकार ते कसा बाहेर पडणार ? अर्थातच नाहीं ! असो. तात्पर्य म्हणून इतकेच की, मनी असे ते स्वप्न पाश्चात्य लेखांसंबं- वसे, आणि जे भासें ते, खरे धाने, सावधगिरीची दिसे; अशी स्थिति कित्येक पाश्चात्य अवश्यकता. पंडितांची, व त्यांतही कांहीं कांहीं नांव| १ हें बेहद्द अविचाराचे वर्तन पाहून, कित्येक पाश्चात्यही कष्टी होतात, आणि म्हणतात, " It was not the first time that philosophy and common sense have found themselves opposed to uuyelcome knowledge. ( Sayce's Introduction to the Science of language. vol. I. P. 46. 1880 ) ड्यूगल्डस्टुअर्टच्या अशा त-हेच्या लेखनपटुत्वाला मॉक्समूलरने नामांकित लेख म्हटले आहे ! Dugald Stewart, a Scotch philosopher, “ denied the reality of such a language as Sanskrit altogether, and wrote his famous essay to prove that Sanskrit had been put together after the model of Greek and Latin, by tlose (27cb-fonge'S CL720 2iCU7s the Ba'Cultm2CU725, and that the whole of Sanskrit literature was an duposition.. ? ( Max Muller's Lectures on the Science of | Language. vol. I. P. 189. 1850 ). सदरहू अवतरणांतील इताालक वर्ण आमचे आहेत. (ग्रंथकर्ता). ड्यूगल्डस्टुअर्ट, मिल, इत्यादि पाश्चात्यांच्या शिलकी व निवडक गालिप्रदानाचा मासला पाहून हसू येते, आणि शेष कोपेन पूरयेत् । या संस्कृत म्हणीची आठवण होते.
पान:भाषाशास्त्र.djvu/233
Appearance