Location via proxy:   [ UP ]  
[Report a bug]   [Manage cookies]                
Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/390

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग दहावा, =9922299 शब्दापभ्रंशाचा त्रोटक विचार, प्रस्तुत भागांत, मूळ संस्कृत शब्दांत स्थित्यंतर होऊन, त्याचे रूपान्तर कसकसे अपभ्रंश विवेचन. झाले, तसेच नानाविध कारणांनी अपभ्रंश होत गेल्यामुळे, अन्य शब्द कसे बनले, हे फक्त दिग्दर्शन होण्यासाठीच थोडक्यांत दाखविण्याचा वि चार आहे. | आतां, संस्कृत भाषेतील जे अनेक शब्द दुस-या न कित्येक भाषांत दृष्टीस पडतात, ते अनेक भाषांतील शब्दसाम्य, व त्यांचे क्वचित् मुळच्या स्थितीत असन, रूपान्तर. | कित्येक तर साधारण रूपान्तर झालेलेच आढळतात. तथापि, ते बहुतकरून अपभ्रष्ट स्थिती तच असतात, असे म्हणण्यास बिलकूल हरकत नाहीं. ह्या सर्व शब्दांच्या स्थित्यंतराचा आणि रूपान्तराचा | आपण अगदी लक्षपूर्वक विचार तद्विषयक नियमन केला तर, आपणांस असे खचित दिसन येईल की, हे अपभ्रंश केवळ नियंत्रित असून, ते भाषाशास्त्राच्या नियमास अनुसरूनच झालेले आहेत. पण एतद्विषयक सविस्तर ऊहापोह सुप्रसिद्ध भारतीय भाषाकोविद जो वररुचि, व नामांकित हेमचन्द्र, यांनीही आप