Location via proxy:   [ UP ]  
[Report a bug]   [Manage cookies]                
Jump to content

२०१४ फॉर्म्युला वन हंगाम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१४ एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद हंगाम
मागील हंगाम: २०१३ पुढील हंगाम: २०१५
यादी: देशानुसार | हंगामानुसार
लुइस हॅमिल्टन, ३८४ गुणांसोबत २०१४ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा विजेता व पहिला क्रमांक.
निको रॉसबर्ग, ३१७ गुणांसोबत २०१४ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक.
डॅनियल रीक्कार्डो, २३८ गुणांसोबत २०१४ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा गत विजेता व तिसरा क्रमांक.

२०१४ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ६८वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये १९ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात ११ संघांच्या एकूण २४ चालकांनी सहभाग घेतला. १६ मार्च २०१४ रोजी ऑस्ट्रेलियामध्ये पहिली तर २३ नोव्हेंबर रोजी अबु धाबीमध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.

संघ आणि चालक

[संपादन]

२०१४ फॉर्म्युला वन हंगामात एकुन ११ संघांनी भाग घेतला. खालील यादीत २०१४ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २०१४ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २०१४ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतिहासिक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.

संघ कारनिर्माता चेसिस इंजिन† टायर चालक क्र. रेस चालक शर्यत क्र. परीक्षण चालक क्र. परीक्षण चालक
मलेशिया कॅटरहॅम एफ१ संघ कॅटरहॅम एफ१-रेनोल्ट कॅटरहॅम सी.टि.०५[] रेनोल्ट एनरजी
एफ.१-२०१४[][]
स्वीडन मार्कस एरिक्सन[] १-१६ ४५ अमेरिका अलेक्झांडर रॉसी[]
४६ युनायटेड किंग्डम विल स्टिव्हन्स[]
१९ ४५ स्पेन रॉबेर्तो मेरह[]
१० जपान कमुइ कोबायाशी[][] १-११, १३-१६, १९ ४६ नेदरलँड्सरॉबिन फ्रिजन्स[]
४५ जर्मनी आन्ड्रे लोट्टरर[] १२
इटली स्कुदेरिआ फेरारी स्कुदेरिआ फेरारी फेरारी एफ.१४ टी[१०] फेरारी ०५९/३[११] फिनलंड किमी रायकोन्नेन[१२] सर्व
१४ स्पेनफर्नांदो अलोन्सो[१३] सर्व
भारत सहारा फोर्स इंडिया एफ.१ संघ फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ फोर्स इंडिया व्ही.जे.एम.०७[१४] मर्सिडीज-बेंझ पि.यु.१०६.ए[१५][१६] ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ[१७] सर्व ३४ स्पेन डॅनियल जुनकॅडेला[१८]
२७ जर्मनी निको हल्केनबर्ग[१९] सर्व
युनायटेड किंग्डम लोटस एफ१ संघ लोटस एफ१-रेनोल्ट लोटस ई २२[२०] रेनोल्ट एनरजी एफ.१-२०१४[][२१]


फ्रान्स रोमन ग्रोस्जीन[२२] सर्व ३० फ्रान्स चार्ल्स पिक[२३]
१३ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो[२२] सर्व ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन[२४][२५]
रशिया मारुशिया एफ१ संघ मारुशिया एफ१-स्कुदेरिआ फेरारी मारुशिया एम.आर.०३[२६] फेरारी ०५९/३[११][२७] युनायटेड किंग्डम मॅक्स चिल्टन[२८] १-१६ ४२ अमेरिका अलेक्झांडर रॉसी[२९]
४२ अमेरिका अलेक्झांडर रॉसी[३०] १२
१७ फ्रान्स ज्युल्स बियांची[३१] १-१५
४२ अमेरिका अलेक्झांडर रॉसी[३२] १६
युनायटेड किंग्डम मॅकलारेन मर्सिडीज-बेंझ[३३] मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ मॅकलारेन एम.पी.४-२९[३४] मर्सिडीज-बेंझ पि.यु.१०६[१६][३५] २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन[३६] सर्व
२२ युनायटेड किंग्डम जेन्सन बटन[३७] सर्व
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ए.एम.जी पेट्रोनास एफ.१ मर्सिडीज-बेंझ मर्सिडीज-बेंझ एफ.१.डब्ल्यू.०५[३८] मर्सिडीज-बेंझ पि.यु.१०६[१६] जर्मनी निको रॉसबर्ग[३९] सर्व
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन[४०] सर्व
ऑस्ट्रिया इन्फिनीटी रेड बुल रेसिंग रेड बुल रेसिंग-रेनोल्ट रेड बुल आर.बी.१०[४१] रेनोल्ट एनरजी
एफ.१-२०१४[][४२]


जर्मनी सेबास्टियान फेटेल[४३] सर्व
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो सर्व
स्वित्झर्लंड सौबर एफ.१ संघ सौबर-स्कुदेरिआ फेरारी सौबर सि.३३[४४] फेरारी ०५९/३[११][४५] २१ मेक्सिको इस्तेबान गुतेरेझ[४६] सर्व ३६ नेदरलँड्स गिएडो वॅन डर गार्डे[]
९९ जर्मनी आद्रियान सूटिल[४७] सर्व ३७ रशिया सेर्गेई सिरोटकिन[३२][४८]
३७ हाँग काँग ॲडरले फाँग[२५]
इटली स्कुदेरिआ टोरो रोस्सो स्कुदेरिआ टोरो रोस्सो-रेनोल्ट टोरो रोस्सो एस.टी.आर.९[४९] रेनोल्ट एनरजी
एफ.१-२०१४[][४२]


२५ फ्रान्स जीन-एरिक वेर्गने[५०] सर्व ३८ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन[५१]
२६ रशिया Daniil Kvyat[५०] सर्व
युनायटेड किंग्डम विलियम्स मर्टिनी रेसिंग[५२] विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ विलियम्स एफ.डब्ल्यु.३६[५३] मर्सिडीज-बेंझ पि.यु.१०६[१६][५४] १९ ब्राझील फिलिपे मास्सा[५५] सर्व ४० ब्राझील फेलिप नसर[]
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास[५५] सर्व ४१ युनायटेड किंग्डम सूसी वुल्फ
संदर्भ:[५६][५७][५८]

हंगामाचे वेळपत्रक

[संपादन]
फेरी अधिक्रुत रेस नाव ग्रांप्री सर्किट शहर तारीख वेळ
स्थानिय GMT
रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ऑस्ट्रेलिया मेलबर्न ग्रांप्री सर्किट मेलबर्न मार्च १६
पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री मलेशियन ग्रांप्री मलेशिया सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट क्वालालंपूर मार्च ३०
गल्फ एर बहरैन ग्रांप्री बहरैन ग्रांप्री बहरैन बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट साखिर एप्रिल
यु.बि.एस. चिनी ग्रांप्री चिनी ग्रांप्री चीन शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट शांघाय एप्रिल २०
ग्रान प्रिमीयो पिरेली डी इस्पाना स्पॅनिश ग्रांप्री स्पेन सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्या बार्सिलोना मे ११
ग्रांप्री डी मोनॅको मोनॅको ग्रांप्री मोनॅको सर्किट डी मोनॅको मॉन्टे कार्लो मे २५
ग्रांप्री दु कॅनडा कॅनेडियन ग्रांप्री कॅनडा सर्किट गिलेस व्हिलनव्ह माँत्रियाल जून
ग्रोसर प्रिस वॉन ऑस्टेरीच ऑस्ट्रियन ग्रांप्री ऑस्ट्रिया रेड बुल रिंग झेल्टवेग जून २२
सान्तान्देर ब्रिटिश ग्रांप्री ब्रिटिश ग्रांप्री युनायटेड किंग्डम सिल्वेरस्टोन सर्किट सिल्वेरस्टोन जुलै
१० ग्रोसर प्रिस सान्तान्देर वॉन डुस्चलँड जर्मन ग्रांप्री जर्मनी हॉकेंहिम्रिंग हॉकेनहाईम जुलै २०
११ पिरेली माग्यर नागीदिज हंगेरियन ग्रांप्री हंगेरी हंगरोरिंग बुडापेस्ट जुलै २७
१२ शेल बेल्जियम ग्रांप्री बेल्जियम ग्रांप्री बेल्जियम सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस बेल्जियम ऑगस्ट २४
१३ ग्रान प्रीमिओ डी'इटालिया इटालियन ग्रांप्री इटली अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा मोंझा सप्टेंबर
१४ सिंगापूर एरलाइन्ससिंगापूर ग्रांप्री सिंगापूर ग्रांप्री सिंगापूर मरीना बे स्ट्रीट सर्किट सिंगापूर सप्टेंबर २१
१५ जपानी ग्रांप्री जपानी ग्रांप्री जपान सुझुका सर्किट सुझुका ऑक्टोबर
१६ रशियन ग्रांप्री रशियन ग्रांप्री रशिया सोची ऑतोद्रोम सोत्शी ऑक्टोबर १२
१७ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री युनायटेड स्टेट्स ग्रांप्री अमेरिका सर्किट ऑफ द अमेरीकाज ऑस्टिन नोव्हेंबर
१८ ग्रांडे प्रीमियो पेट्रोब्रास दो ब्राझिल ब्राझिलियन ग्रांप्री ब्राझील अटोड्रोम जोस कार्लोस पेस साओ पाउलो नोव्हेंबर
१९ एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री अबु धाबी ग्रांप्री संयुक्त अरब अमिराती यास मरिना सर्किट अबु धाबी नोव्हेंबर २३
संदर्भ:[५९][६०][६१]

हंगामाचे निकाल

[संपादन]

ग्रांप्री

[संपादन]
शर्यत क्र. ग्रांप्री पोल पोझिशन जलद फेरी विजेता चालक विजेता कारनिर्माता माहिती
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियन ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी निको रॉसबर्ग जर्मनी निको रॉसबर्ग जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
मलेशिया मलेशियन ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
बहरैन बहरैन ग्रांप्री जर्मनी निको रॉसबर्ग जर्मनी निको रॉसबर्ग युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
चीन चिनी ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी निको रॉसबर्ग युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
स्पेन स्पॅनिश ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी सेबास्टियान फेटेल युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
मोनॅको मोनॅको ग्रांप्री जर्मनी निको रॉसबर्ग फिनलंड किमी रायकोन्नेन जर्मनी निको रॉसबर्ग जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
कॅनडा कॅनेडियन ग्रांप्री जर्मनी निको रॉसबर्ग ब्राझील फिलिपे मास्सा ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट माहिती
ऑस्ट्रिया ऑस्ट्रियन ग्रांप्री ब्राझील फिलिपे मास्सा मेक्सिको सर्गिओ पेरेझ जर्मनी निको रॉसबर्ग जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
युनायटेड किंग्डम ब्रिटिश ग्रांप्री जर्मनी निको रॉसबर्ग युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
१० जर्मनी जर्मन ग्रांप्री जर्मनी निको रॉसबर्ग युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी निको रॉसबर्ग जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
११ हंगेरी हंगेरियन ग्रांप्री जर्मनी निको रॉसबर्ग जर्मनी निको रॉसबर्ग ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट माहिती
१२ बेल्जियम बेल्जियम ग्रांप्री जर्मनी निको रॉसबर्ग जर्मनी निको रॉसबर्ग ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट माहिती
१३ इटली इटालियन ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
१४ सिंगापूर सिंगापूर ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
१५ जपान जपानी ग्रांप्री जर्मनी निको रॉसबर्ग युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
१६ रशिया रशियन ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन फिनलंड वालट्टेरी बोट्टास युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
१७ अमेरिका युनायटेड स्टेट्स ग्रांप्री जर्मनी निको रॉसबर्ग जर्मनी सेबास्टियान फेटेल युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
१८ ब्राझील ब्राझिलियन ग्रांप्री जर्मनी निको रॉसबर्ग युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी निको रॉसबर्ग जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
१९ संयुक्त अरब अमिराती अबु धाबी ग्रांप्री जर्मनी निको रॉसबर्ग ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती

गुण प्रणाली

[संपादन]

खालिल रचना वापरून प्रत्येक शर्यतीत पहिल्या दहा वर्गीकृत चालकांना असे गुण दिले जातात:

निकालातील स्थान १ला २रा ३रा ४था ५वा ६वा ७वा ८वा ९वा १०वा
गुण २५ १८ १५ १२ १०

पूर्ण गुण प्रदान करण्यासाठी, शर्यत विजेत्याने नियोजित शर्यतीच्या किमान अंतराच्या ७५% पूर्ण करणे आवश्यक आहे. शर्यत विजेत्याने शर्यतीच्या ७५% पेक्षा कमी अंतर पूर्ण केल्यास, जर किमान दोन पूर्ण फेऱ्या असतील तर त्याला १/२ गुण प्रदान करण्यात येतील.[note १] शर्यतीच्या समारोपानंतर जर टाय झाल्यास, "काऊंट-बॅक" प्रणालीचा वापर करून टायब्रेकर करण्यात येतो, ज्या मध्ये चालकाच्या सर्वात उत्तम निकाल लक्षात घेउन, गुण दिले जातात.[note २]

चालक

[संपादन]
स्थान चालक ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
बहरैन
बहरैन
चिनी
चीन
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
कॅनेडि
कॅनडा
ऑस्ट्रि
ऑस्ट्रिया
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
जपान
जपान
रशिया
रशिया
यु.एस.ए.
अमेरिका
ब्राझि
ब्राझील
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
गुण
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मा. मा. मा. ३८४
जर्मनी निको रॉसबर्ग मा. मा. १४ ३१७
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो अ.घो. मा. मा. २३८
फिनलंड वालट्टेरी बोट्टास मा. ११ १० १८६
जर्मनी सेबास्टियान फेटेल मा. मा. मा. १६७
स्पेन फर्नांदो अलोन्सो मा. मा. १६१
ब्राझील फिलिपे मास्सा मा. १५ १३ १२ मा. मा. १३ ११ १३४
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन १७† ११ ११ ११ १० मा. १२ १२६
जर्मनी निको हल्केनबर्ग १० मा. १० १२ १२ मा. ९६
१० मेक्सिको सर्गिओ पेरेझ १० सु.ना. मा. ११† ११ १० मा. १० १० मा. १५ ५९
११ डेन्मार्क केविन मॅग्नुसेन मा. १३ १२ १० १२ १२ १० १० १४ ११ ५५
१२ फिनलंड किमी रायकोन्नेन १२ १० १२ १० १० मा. ११ १२ १३ १० ५५
१३ फ्रान्स जीन-एरिक वेर्गने मा. मा. १२ मा. मा. मा. १० १३ ११ १३ १३ १० १३ १२ २२
१४ फ्रान्स रोमन ग्रोस्जीन मा. ११ १२ मा. मा. १४ १२ मा. मा. मा. १६ १३ १५ १७ ११ १७† १३
१५ रशिया डॅनिल क्वयात १० ११ १० १४ मा. मा. मा. मा. १४ ११ १४ ११ १४ १५ ११ मा.
१६ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो मा. मा. १४ १४ १५ सु.ना. मा. १२ १७† १२ १३ मा. १४ १२ १६ १८ १२ मा.
१७ फ्रान्स ज्युल्स बियांची पु.व. मा. १६ १७ १८ मा. १५ १४ १५ १५ १८† १८ १६ २०†
१८ जर्मनी आद्रियान सूटिल ११ मा. मा. मा. १७ मा. १३ १३ १३ मा. ११ १४ १५ मा. २१† १६ मा. १६ १६
१९ स्वीडन मार्कस एरिक्सन मा. १४ मा. २० २० ११ मा. १८ मा. १८ मा. १७ १९ १५ १७ १९
२० मेक्सिको इस्तेबान गुतेरेझ १२ मा. मा. १६ १६ मा. १४† १९ मा. १४ मा. १५ २० मा. १३ १५ १४ १४ १५
२१ युनायटेड किंग्डम मॅक्स चिल्टन १३ १५ १३ १९ १९ १४ मा. १७ १६ १७ १६ १६ मा. १७ १८ मा.
२२ जपान कमुइ कोबायाशी मा. १३ १५ १८ मा. १३ मा. १६ १५ १६ मा. १७ सु.ना. १९ मा. मा.
२३ युनायटेड किंग्डम विल स्टिव्हन्स १७
- जर्मनी आन्ड्रे लोट्टरर मा.
- अमेरिका अलेक्झांडर रॉसी हं.मा. हं.मा.
स्थान चालक ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
बहरैन
बहरैन
चिनी
चीन
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
कॅनेडि
कॅनडा
ऑस्ट्रि
ऑस्ट्रिया
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
जपान
जपान
रशिया
रशिया
यु.एस.ए.
अमेरिका
ब्राझि
ब्राझील
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
गुण
संदर्भ:[६३]
रंग निकाल
सुवर्ण विजेता
रजत उप विजेता
कांस्य तिसरे स्थान
हिरवा पूर्ण, गुण मिळाले
निळा पूर्ण, गुणांशिवाय
निळा पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळा अपूर्ण (अपु.)
माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.)
लाल पात्र नाही (पा.ना.)
काळा अपात्र घोषित (अ.घो.)
रंग निकाल
पांढरा सुरवात नाही (सु.ना.)
पांढरा स्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्त सहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य) अर्थ
पो. पोल पोझिशन
ज. जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या
(उ.दा.)
स्प्रिंट शर्यतीत स्थान

† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

कारनिर्माते

[संपादन]
क्र. कारनिर्माता गाडी
क्र.
ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
बहरैन
बहरैन
चिनी
चीन
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
कॅनेडि
कॅनडा
ऑस्ट्रि
ऑस्ट्रिया
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
जपान
जपान
रशिया
रशिया
यु.एस.ए.
अमेरिका
ब्राझि
ब्राझील
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
गुण
जर्मनी मर्सिडीज-बेंझ मा. मा. १४ ७०१
४४ मा. मा. मा.
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट मा. मा. मा. ४०५
अ.घो. मा. मा.
युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १९ मा. १५ १३ १२ मा. मा. १३ ११ ३२०
७७ मा. ११ १०
इटली स्कुदेरिआ फेरारी १२ १० १२ १० १० मा. ११ १२ १३ १० २१६
१४ मा. मा.
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ २० मा. १३ १२ १० १२ १२ १० १० १४ ११ १८१
२२ १७† ११ ११ ११ १० मा. १२
भारत फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ११ १० सु.ना. मा. ११† ११ १० मा. १० १० मा. १५ १५५
२७ १० मा. १० १२ १२ मा.
इटली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-रेनोल्ट २५ मा. मा. १२ मा. मा. मा. १० १३ ११ १३ १३ १० १३ १२ ३०
२६ १० ११ १० १४ मा. मा. मा. मा. १४ ११ १४ ११ १४ १५ ११ मा.
युनायटेड किंग्डम लोटस एफ१-रेनोल्ट मा. ११ १२ मा. मा. १४ १२ मा. मा. मा. १६ १३ १५ १७ ११ १७† १३ १०
१३ मा. मा. १४ १४ १५ सु.ना. मा. १२ १७† १२ १३ मा. १४ १२ १६ १८ १२ मा.
रशिया मारुशिया एफ१-स्कुदेरिआ फेरारी १३ १५ १३ १९ १९ १४ मा. १७ १६ १७ १६ १६ मा. १७ १८ मा.
१७ पु.व. मा. १६ १७ १८ मा. १५ १४ १५ १५ १८† १८ १६ २०†
४२ हं.मा. हं.मा.
१० स्वित्झर्लंड सौबर-स्कुदेरिआ फेरारी २१ १२ मा. मा. १६ १६ मा. १४† १९ मा. १४ मा. १५ २० मा. १३ १५ १४ १४ १५
९९ ११ मा. मा. मा. १७ मा. १३ १३ १३ मा. ११ १४ १५ मा. २१† १६ मा. १६ १६
११ मलेशिया कॅटरहॅम एफ१-रेनोल्ट मा. १४ मा. २० २० ११ मा. १८ मा. १८ मा. १७ १९ १५ १७ १९
१० मा. १३ १५ १८ मा. १३ मा. १६ १५ १६ मा. १७ सु.ना. १९ मा. मा.
४५ मा.
४६ १७
क्र. कारनिर्माता गाडी
क्र.
ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
बहरैन
बहरैन
चिनी
चीन
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
कॅनेडि
कॅनडा
ऑस्ट्रि
ऑस्ट्रिया
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
जपान
जपान
रशिया
रशिया
यु.एस.ए.
अमेरिका
ब्राझि
ब्राझील
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
गुण
संदर्भ:[६३]
रंग निकाल
सुवर्ण विजेता
रजत उप विजेता
कांस्य तिसरे स्थान
हिरवा पूर्ण, गुण मिळाले
निळा पूर्ण, गुणांशिवाय
निळा पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळा अपूर्ण (अपु.)
माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.)
लाल पात्र नाही (पा.ना.)
काळा अपात्र घोषित (अ.घो.)
रंग निकाल
पांढरा सुरवात नाही (सु.ना.)
पांढरा स्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्त सहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य) अर्थ
पो. पोल पोझिशन
ज. जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या
(उ.दा.)
स्प्रिंट शर्यतीत स्थान

† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

हे सुद्धा पहा

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन
  2. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  3. फॉर्म्युला वन चालक यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

तळटीप

[संपादन]
  1. ^ जर शर्यतीत दोन फेऱ्या पूर्ण केल्या जाऊ शकत नाहीत अशा घटनेत कोणतेही गुण दिले जात नाहीत आणि शर्यत रद्द केली जाते.[६२]
  2. ^ जर दोन किंवा अधिक चालकांना अथवा कारनिर्मात्यांना "सर्वात उत्तम निकाल" प्रणालीप्रमाणे जर समान गुण, समान वेळेस मिळाले तर त्यांचा पुढील उत्तम निकाल वापरला जाईल. पुढे जर या प्रणालीमुळे जर दोन किंवा अधिक चालकांना अथवा कारनिर्मात्यांना जर समान गुण, समान वेळेस मिळाले तर एफआयए योग्य ठरेल अशा निकषांनुसार विजेता नामांकीत करेल.[६२]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "कॅटरहॅम एफ१ संघ सी.टि.०५ गाडी वापरणार".
  2. ^ "कॅटरहॅम एफ१ संघ रेनोल्टचे इंजिन वापरणार".
  3. ^ a b c d "रेनोल्टने २०१४ फॉर्म्युला वन हंगामासाठी नविण इंजिनचे अनावरण केले".
  4. ^ a b "कॅटरहॅम एफ१ने २०१४ फॉर्म्युला वन हंगामासाठी कमुइ कोबायाशी आणि मार्कस एरिक्सन सोबत करार केला".
  5. ^ "अलेक्झांडर रॉसीला कॅनेडियन ग्रांप्री मध्ये गाडी चालवायला मिळणार".
  6. ^ "विल स्टिव्हन्स अबु धाबी ग्रांपी पासून फॉर्म्युला वन मध्ये पदार्पण करणार".
  7. ^ a b "कमुइ कोबायाशीचे फॉर्म्युला वन मध्ये पदार्पण, रॉबेर्तो मेरहला कॅटरहॅम एफ१ मध्ये सराव चालक म्हणुन नेमले".
  8. ^ a b c "२०१४ गल्फ एर बहरैन ग्रांप्री — सराव फेरी १ निकाल".
  9. ^ "कमुइ कोबायाशीच्या जागी आन्ड्रे लोट्टररची नेमणुक".
  10. ^ "चाहत्यांच्या मतदानातुन फेरारीचे नवीन नाव - एफ.१४ टी".
  11. ^ a b c "फेरारीची नवीन इंजिन".
  12. ^ "किमी रायकोन्नेनने फेरारी मध्ये परत येण्याची पुष्टी केली".
  13. ^ "फर्नांदो अलोन्सोने फेरारीसोबत करार केला".
  14. ^ "फोर्स इंडिया".
  15. ^ "फोर्स इंडिया २०१४ फॉर्म्युला वन हंगामामध्ये मर्सिडीज-बेंझचे इंजिन चालवणार".
  16. ^ a b c d "मर्सिडीज-बेंझने व्हि.६ इंजिनचे नाव पि.यु.१०६.ए ठेवले". 2014-02-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-14 रोजी पाहिले.
  17. ^ "सर्गिओ पेरेझचे २०१४ फॉर्म्युला वन हंगामासाठी फोर्स इंडिया मध्ये प्रवेश".
  18. ^ "डॅनियल जुनकॅडेला फोर्स इंडिया एफ.१ संघाचा राखीव चालक".
  19. ^ "निको हल्केनबर्गचे सहारा फोर्स इंडिया संघात प्रवेश". 2014-01-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-14 रोजी पाहिले.
  20. ^ "लोटसची गाडी पहिल्या सराव फेरीसाठी तैयार नही होणार".
  21. ^ "नवीन कर्ज नही उदभावणार". 2017-08-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-15 रोजी पाहिले.
  22. ^ a b "पास्टोर मालडोनाडो, रोमन ग्रोस्जीन सोबत २०१४ फॉर्म्युला वन हंगामासाठी लोटस एफ१ संघ प्रवेश करणार".
  23. ^ "चार्ल्स पिक आणि डॅनियल जुनकॅडेला यांना मोंझा येथील ग्रांपी पासून सराव चालकाचे काम".
  24. ^ "एस्टेबन ओकन २०१४ अबु धाबी पासून पदार्पण करणार". 2014-11-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-14 रोजी पाहिले.
  25. ^ a b "एफ.आय.ए. कारभारी निर्णय — दस्तऐवज क्रमांक. ८" (PDF).[permanent dead link]
  26. ^ "मारुशिया.एफ.१ संघ".
  27. ^ "मारुशिया एफ१ संघ २०१४ फॉर्म्युला वन हंगामासाठी फेरारीचे इंजिन वापरणार".
  28. ^ "मॅक्स चिल्टन २०१४ फॉर्म्युला वन हंगामासाठी मारुशिया.एफ.१ संघात राहणार".
  29. ^ "निको रॉसबर्गने परीक्षण फेरीत मर्सिडीज-बेंझसाठी पहीला व दुसरा क्रमांक आणला".
  30. ^ "एफ.आय.ए. कारभारी निर्णय — दस्तऐवज क्रमांक. ५" (PDF).[permanent dead link]
  31. ^ "ज्युल्स बियांची २०१४ फॉर्म्युला वन हंगामासाठी मारुशिया.एफ.१ संघात राहणार".
  32. ^ a b "एफ.आय.ए. कारभारी निर्णय — दस्तऐवज क्रमांक. ६" (PDF).
  33. ^ "मॅकलारेनला वोडाफोनचा प्रायोजकत्व नाही मिळणार".[permanent dead link]
  34. ^ "मॅकलारेन ने आपली नवीन गाडी प्रदर्शित करण्याची तारीख दिली".
  35. ^ "मॅकलारेन विश्वास आहे की २०१४ फॉर्म्युला वन हंगामासाठी होंडाचे इंजिन वापरल्यामुळे काही तडजोड नाही करवी लागणार".
  36. ^ "केविन मॅग्नुसेन ने २०१४ फॉर्म्युला वन हंगामासाठी मॅकलारेनसोबत करार केला".
  37. ^ "मॅकलारेन:जेन्सन बटनचा दुसरा जोडीदार अजुन नही सापडला". 2017-08-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-14 रोजी पाहिले.
  38. ^ "मर्सिडीज-बेंझ ने, २०१४ फॉर्म्युला वन हंगामतील जेरेझ येथील पहिल्या सराव फेरीसाठी त्यांची नवीन गाडी, मर्सिडीज-बेंझ एफ.१.डब्ल्यू.०५ तैयार केली".
  39. ^ "मर्सिडीज जीपी पेट्रोनास आणि निको रॉसबर्ग मधील करारा मध्ये वाढ".
  40. ^ "लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझ संघासोबत १०० दशलक्ष डॉलरचा, ३-वर्षांचा करार केला".
  41. ^ "न्यवे ने खुलासा केला की रेड बुल आर.बी.१० गाडी चांगली नाही".
  42. ^ a b "टोरो रोस्सो ने रेनोल्ट सोबत इंजिनचा करार केला".
  43. ^ "हॉर्नरने सेबास्टियान फेटेल बद्दलच्या अफवा मिटवल्या".
  44. ^ "सौबर सि.३३ गाडीच्या चाचण्या पास".
  45. ^ "सौबरने फेरारी सोबतचा इंजिनचा करार २०१४ फॉर्म्युला वन हंगामासाठी व पुढिल अनेक हंगामासाठी वाढवला".
  46. ^ "सौबरने पुष्टीकरण केले की इस्तेबान गुतेरेझ त्यांचा २०१४ फॉर्म्युला वन हंगामाचा चालक आहे".
  47. ^ "आद्रियान सूटिल ने २०१४ फॉर्म्युला वन हंगामासाठी सौबर एफ.१ संघा मध्ये प्रवेश केला".
  48. ^ "सेर्गेई सिरोटकिन, सोची ग्रांपी मध्ये परीक्षण चालक म्हणुन खेळणार".
  49. ^ "सर्वात छोटा महिना".
  50. ^ a b "२०१४ स्कुदेरिआ टोरो रोस्सो चालक यादी".
  51. ^ "मॅक्स व्हर्सटॅपन, स्कुदेरिआ टोरो रोस्सोसाठी २०१४ युनायटेड स्टेट्स ग्रांप्रीच्या परीक्षण फेरीतुन पदार्पण करणार".
  52. ^ "विलियम्स एफ१ संघाने, मर्टिनी सोबत करारा नंतर त्यांच्या गाडिच्या नवीन र्ंगाचे अनावरण केले".
  53. ^ "@विलियम्स एफ१संघ".
  54. ^ "विलियम्स एफ१ संघ व मर्सिडीज-बेंझ ने दीर्घकालीन कराराची घोषणा केली". 2014-12-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-15 रोजी पाहिले.
  55. ^ a b "विलियम्स एफ१ संघाने २०१४ फॉर्म्युला वन हंगामासाठी त्यांच्या चालकांची घोषणा केली". 2013-11-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-15 रोजी पाहिले.
  56. ^ "२०१४ फॉर्म्युला वन हंगामात भाग घेतलेले संघ".
  57. ^ "आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघाने चालकांच्या यादीची पुष्टी केली".
  58. ^ "२०१४ फॉर्म्युला वन हंगामात भाग घेतलेले चालक आणि संघ".
  59. ^ "वर्ल्ड मोटर स्पोर्ट्स काउंसील".
  60. ^ "२०१४ फॉर्म्युला वन हंगामाचे वेळपत्रक".
  61. ^ "वर्ल्ड मोटर स्पोर्ट्स काउंसील".
  62. ^ a b "२०१७ फॉर्म्युला वन क्रीडा नियमन".
  63. ^ a b "२०१४ फॉर्म्युला वन हंगाम - अजिंक्यपद".

बाह्य दुवे

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ