इ.स. १५२०
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १५ वे शतक - १६ वे शतक - १७ वे शतक |
दशके: | १५०० चे - १५१० चे - १५२० चे - १५३० चे - १५४० चे |
वर्षे: | १५१७ - १५१८ - १५१९ - १५२० - १५२१ - १५२२ - १५२३ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- सप्टेंबर २२ - ऑट्टोमन सम्राट सलीम पहिल्याच्या मृत्युपश्चात सुलेमान पहिला सम्राटपदी.
- नोव्हेंबर २८ - फर्डिनांड मॅगेलनने दक्षिण अमेरिकेची सामुद्रधुनी पार केली व अटलांटिक महासागरातून पॅसिफिक महासागरात जहाज नेणारा पहिला यूरोपियन ठरला.