Location via proxy:   [ UP ]  
[Report a bug]   [Manage cookies]                
Jump to content

एरबस ए३१०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एअरबस ए३१० या पानावरून पुनर्निर्देशित)
एरबस ए३१०

सिंगापूर चांगी विमानतळावर उतरणारे बिमान बांगलादेश एरलाइन्सचे एरबस ए३१० विमान

प्रकार जेट विमान
उत्पादक देश अनेक
उत्पादक एरबस
रचनाकार एरबस
पहिले उड्डाण ३ एप्रिल १९८२
समावेश एप्रिल १९८३
सद्यस्थिती वाहतूक सेवेत
मुख्य उपभोक्ता फेडेक्स एक्सप्रेस
पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एरलाइन्स
उत्पादन काळ १९८३ - १९९८
उत्पादित संख्या २५५ (नोव्हेंबर २०१४ चा आकडा)
मूळ प्रकार एरबस ए३००

एरबस ए३१० हे एरबस कंपनीने विकसित केलेले मध्यम ते लांब पल्ल्याचे, कमी क्षमतेचे जेट विमान आहे. १९८३ साली प्रथम बनवण्यात आलेले ए३१० हे ए३०० नंतर एरबसचे दुसरेच विमान होते. प्रवासी व मालवाहतूकीखेरीज अनेक देशांच्या वायुसेनांनी देखील हे विमान वापरले.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ

[संपादन]