Location via proxy:   [ UP ]  
[Report a bug]   [Manage cookies]                
Jump to content

पालक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पालक एक पालेभाजी आहे.

पालक

पालकचे शास्त्रीय नाव स्पिनॅसिया ओलेरोसिया असे आहे. पालक ही मूळ मध्य आणि पश्चिम आशिया खंडामध्ये आढळून येते. तिची ताजी पाने, कॅनिंग, फ्रीझिंग किंवा डिहायड्रेशनद्वार या तंत्रांचा वापर करून साठवणानंतर संरक्षित व खाण्यायोग्य राहू शकतात. ही भाजी शिजवून किंवा कच्ची खाल्ली जाऊ शकते, त्यामुळे तिची चव वेगवेगळी असु शकते; वाष्पीकरण प्रक्रिये मधून पालकामध्ये असलेली अति उच्च ऑक्सलेट सामग्री कमी केली जाऊ शकते.