Location via proxy:   [ UP ]  
[Report a bug]   [Manage cookies]                
Jump to content

बोलोन्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बोलोन्या
Bologna
इटलीमधील शहर


ध्वज
बोलोन्या is located in इटली
बोलोन्या
बोलोन्या
बोलोन्याचे इटलीमधील स्थान

गुणक: 44°30′27″N 11°21′5″E / 44.50750°N 11.35139°E / 44.50750; 11.35139

देश इटली ध्वज इटली
प्रांत बोलोन्या
प्रदेश एमिलिया-रोमान्या
क्षेत्रफळ १४०.७ चौ. किमी (५४.३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ११७ फूट (३६ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर २,८४,६५३
  - घनता २,७३३.२७ /चौ. किमी (७,०७९.१ /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
comune.bologna.it


बोलोन्या (इटालियन: Bologna; It-Bologna.ogg उच्चार ; लॅटिन: Bononia) ही इटली देशाच्या एमिलिया-रोमान्या ह्या प्रदेशाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. इटलीच्या उत्तर भागात वसलेले व सुमारे २.८४ लाख लोकसंख्या असलेले बोलोन्या हे इटलीमधील सातव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. इ.स. १०८८ साली स्थापन झालेले येथील बोलोन्या विद्यापीठ जगातील सर्वांत जुने विद्यापीठ मानले जाते.

सध्या बोलोन्या हे उत्तर इटलीमधील कला व संस्कृतीचे माहेरघर मानले जाते. २००० साली बोलोन्या युरोपियन सांस्कृतिक राजधानीचे शहर होते. बोलोन्या हे इटलीमधील सर्वांत सुबत्त शहरांपैकी एक असून येथील राहणीमानाचा दर्जा इटलीमध्ये सर्वोत्तम आहे.

जुळी शहरे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Leipzig – International Relations". © 2009 Leipzig City Council, Office for European and International Affairs. 2009-06-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-07-17 रोजी पाहिले.
  2. ^ "Intercity and International Cooperation of the City of Zagreb". © 2006–2009 City of Zagreb. 2017-07-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-06-23 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: