Location via proxy:   [ UP ]  
[Report a bug]   [Manage cookies]                
Jump to content

लिमबर्ग (नेदरलँड्स)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लिमबर्ग
Provincie Limburg
नेदरलँड्सचा प्रांत
ध्वज
चिन्ह

लिमबर्गचे नेदरलँड्स देशाच्या नकाशातील स्थान
लिमबर्गचे नेदरलँड्स देशामधील स्थान
देश Flag of the Netherlands नेदरलँड्स
राजधानी मास्त्रिख्त
क्षेत्रफळ २,२०९ चौ. किमी (८५३ चौ. मैल)
लोकसंख्या ११,२१,४८३
घनता ५२१ /चौ. किमी (१,३५० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ NL-LI
संकेतस्थळ http://www.limburg.nl

लिमबर्ग (डचलिमबर्गिश: 122_Limburg.ogg Limburg ) हा नेदरलँड्स देशाच्या १२ प्रांतांपैकी एक आहे. लिमबर्ग प्रांत नेदरलँड्सच्या दक्षिण भागात बेल्जियमजर्मनी देशांच्या सीमांवर वसला आहे. मास्त्रिख्त ही लिमबर्गची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.


बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत