Location via proxy:   [ UP ]  
[Report a bug]   [Manage cookies]                
Jump to content

वान प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वान प्रांत
Van ili
तुर्कस्तानचा प्रांत

वान प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
वान प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देश तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानी वान
क्षेत्रफळ १९,०६९ चौ. किमी (७,३६३ चौ. मैल)
लोकसंख्या १०,३५,४१८
घनता ५४ /चौ. किमी (१४० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ TR-65
संकेतस्थळ van.gov.tr
वान प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

वान (तुर्की: Van ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या पूर्व भागात इराण देशाच्या सीमेवर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे १० लाख आहे. वान ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

वान हे तुर्कस्तानमधील सर्वात मोठे सरोवर ह्या प्रांताच्या पश्चिमेस स्थित आहे.

बाह्य दुवे

[संपादन]