सकार्या प्रांत
Appearance
सकार्या प्रांत Sakarya ili | |
तुर्कस्तानचा प्रांत | |
सकार्या प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान | |
देश | तुर्कस्तान |
राजधानी | सकार्या |
क्षेत्रफळ | ४,१२८ चौ. किमी (१,५९४ चौ. मैल) |
लोकसंख्या | ९,०२,२६१ |
घनता | १८१.३ /चौ. किमी (४७० /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | TR-54 |
संकेतस्थळ | sakarya.gov.tr |
सकार्या (तुर्की: Sakarya ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या उत्तर भागात काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ९ लाख आहे. सकार्या ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.
सकार्याचा इतिहास इ.स.पू. ३७८पर्यंत मागे जातो. येथील जस्टिनियानस पूल इ.स. ५३३मध्ये सम्राट जस्टिनियनने बांधला होता.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत